car offers

Hyundai Car Offers: ह्युंदाईच्या 'या' गाड्यांवर 1.24 लाखांपर्यंत ऑफर्स, विकत घेण्यापूर्वी जाणून घ्या

ह्युंदाईने आपल्या काही निवडक गाड्यांवर आकर्षक ऑफर दिल्या आहेत. त्यामुळे कार घेताना 1.24 लाख रुपयांपर्यंत बचत होईल.

Jun 6, 2022, 05:43 PM IST

मग, कधी घेताय तुम्ही गा़डी?

डिलर्सच्या शोरुममध्ये ग्राहकांच्या घटत्या संख्येमुळे कार कंपन्यांची बेचैनी वाढतेय. त्यामुळेच देशातील अनेक कंपन्यांनी काही युनिक ऑफर जाहीर केल्या आहेत.एक नजर टाकुयात अशाच काही आकर्षक ऑफर्सवर...

Mar 9, 2013, 12:19 PM IST