दोन Flats ला मिळून एकच Parking.. मुंबईमधील विचित्र प्रकार! थेट शिंदेंकडे मागितली मदत
MHADA Parking Issue: सदर प्रकरणामध्ये आता थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मध्यस्थी करावी अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. नेमका हा सारा प्रकार काय आहे? यासंदर्भात विकासक आणि स्थानिकांचं म्हणणं काय पाहूयात...
रस्त्यावर झाडांखाली कार पार्क करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, मुंबई महापालिकेने घेतला 'हा' निर्णय
Mumbai : रस्त्याच्या कडेला झाडांखाली लावलेली वाहने वेळीच हलवावीत, वाहनांचे नुकसान झाल्यास महानगरपालिका जबाबदार नाही असं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
बर्थडे पार्टीआधी तुफान राडा! स्थानिकांच्या मारहाणीत फार्म हाऊस मालक, विद्यार्थ्याचा मृत्यू
Farmhouse Owner Delhi Student Killed In Fight: वाढदिवसाच्या पार्टीनिमित्त काही तरुण फार्म हाऊसवर गेले होते. त्याचवेळी त्यांचा स्थानिकांशी वाद झाला. या वादातून सुरु झालेल्या हाणामारीमध्ये 8 जण जखमी झाले. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला.
Video: पार्किंगमध्ये घुसून Octopus चा हल्ला! कारच्या बोनेटवर चढून काचा फोडल्या अन्...
Video Octopus Destroying Car: अनेकांनी हा व्हिडीओ पाहून मोठा धक्का बसला आहे. हा 17 सेकंदांचा व्हिडीओ एका पार्किंग लॉटमधील असल्याचं दिसत असून तो फारच थक्क करणारा आहे.
Video | साईभक्तांनो सावधान! शिर्डीमध्ये चारचाकी वाहनाची काच फोडून बॅग लंपास
Shirdi CCTV Theft Break Car window Glass And Stoles Bag
बापरे! Valet Driver ने पार्किंग करताना अब्जाधीशाच्या दोन्ही Lamborghini ठोकल्या, त्यानंतर जे काही झालं...; पाहा VIDEO
Valet Driver Crashes Lamborghinis: गाडी पार्क करताना Valet Driver ने अब्जाधीशाच्या दोन Lamborghini एकमेकांवर ठोकल्याची एक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Video : कार पार्किंगच्या समस्येने तुम्हीही त्रस्त आहात का? या माणसाचा पाहा Desi Jugaad
Desi Jugaad Video: जेव्हा घर लहान असते आणि कार पार्क करायला जागा नसते, तेव्हा काही...
बेकायदेशीरपणे गाडी पार्क केल्याचा फोटो क्लिक करा, मिळवा बक्षीस
रस्त्यावर बेकायदेशीरपणे वाहनं पार्क करणाऱ्यांची माहिती दिल्यास तुम्हाला बक्षीस मिळणार आहे
अंबरनाथमध्ये दोन गटात गार्डी पार्किंग वादातून राडा
येथील पालिका रुग्णालयातच दोन गटात हाणामारीची घटना घडलीय. पालिकेच्या छाया रुग्णालयात हा प्रकार घडलाय.
पार्किंगच्या वादातून चाकूचा वार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
कार पार्किंगचा 'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
भायखळ्याचं मैदानं कार पार्किंगसाठी वापरणार?
भायखळ्याचं मैदानं कार पार्किंगसाठी वापरणार?