car t cell therapy chemotherapy

भारतीय उपचार पद्धतीने 3 रुग्ण कॅन्सरमुक्त, उपचाराचा 90% खर्चही वाचला; CAR-T म्हणजे नेमकं काय?

CAR-T cell therapy: काही महिन्यांपूर्वी, भारतातील औषध नियामक 'सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन' (CDSCO) ने CAR-T सेल थेरपीच्या व्यावसायिक वापरास मान्यता दिलीये. या थेरपी अंतर्गत, रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती अनुवांशिकरित्या री-प्रोगाम केली जाते.

Feb 9, 2024, 04:46 PM IST