PHOTO: 10 लाखांच्या आत मोठी फॅमिली कार? एक दोन नव्हे, हे घ्या 5 बेस्ट पर्याय
7 Seater Car Under 10 Lakhs: देशात मोठ्या कुटुंबासाठी 7 सीटर कारची मोठ्या प्रमाणात वाढ आहे. मात्र, कारच्या किंमती जास्त असल्यामुळे ग्राहक दुसऱ्या कार घेण्याचा विचार करतात. पण आम्ही तुम्हाला सर्वात स्वस्त 7 सीटर कारबद्दल सांगणार आहोत. जाणून घ्या सविस्तर
Aug 2, 2024, 02:21 PM ISTतुम्हीही गाडी सुरु करताच AC लावता का? मग आताच बदला 'ही' सवय
Auto Car Tips: तुम्हीही गाडी सुरु करताच AC लावता का? मग आताच बदला 'ही' सवय. जर तुम्ही गाडी सुरु केल्यानंतर लगेच AC ऑन करत असाल तर तुमची गाडी लवकर खराब होऊ शकते.
Jul 30, 2024, 04:55 PM IST
Car Buying Tips: पैसे असे करा सेव्ह... एक काय पाच कार घ्याल! जाणून घ्या 'ही' ट्रीक
Saving tips for Buying Car: अनेकदा गाडी खरेदी करताना आपल्याला अनेक सेवासुविधा या मिळत असतात. त्यामुळे आपल्याला अधिकीचे पैसेही द्यावे लागतात, परंतु कार खरेदी करताना तुम्हाला काही महत्त्वाच्या टीप्स लक्षात ठेवायच्या आहेत.
Feb 9, 2023, 07:46 PM ISTCar Tips: कारमधील या बटणाचा योग्य वापर कसा होतो? जाणून घ्या कसं काम करतं
Air Recirculation Button In Cars: अनेकदा कारमधून प्रवास करताना उन्हाच्या झळा सोसाव्या लागतात. यासाठी आपण कारमधील वातावरण मेंटेन ठेवण्यासाठी एअर कंडिशन सुरु करतो. तेव्हा कुठे आपल्याला दिलासा मिळतो. पण तुम्ही कधी पाहिलं आहे का एसीच्या बाजूला आणखी एक बटण असतं.
Nov 6, 2022, 09:53 PM ISTCar मध्ये असलेल्या 'या' बटणाचा नेमका वापर कधी होतो? जाणून घ्या
रस्ते अपघाताची अनेक कारणं आहेत. त्यामुळे वाहन चालवताना काळजी घेणं आवश्यक आहे. बऱ्याचदा गाडी मध्येच बंद पडते आणि पथदिवे नसल्याने अंदाज येत नाही. यामुळे अपघात घडतात. यासाठी वाहन उत्पादक कंपन्यांनी अॅक्टिव आणि पॅसिव्ह सेफ्टी फीचर्स देतात. यापैकी एक फीचर्स म्हणजे इतर वाहनांना संभाव्य धोक्याची चेतावणी देते. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हे फीचर देण्यात आलं आहे.
Oct 14, 2022, 07:56 PM ISTCar Driving Tips : वर्षानुवर्षे कार सुस्थितीत ठेवायची असल्यास या Tips वाचाच
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सतत चढ-उतार होत असतात. त्यामुळे गाडी चालवणे खूप महाग झाले आहे. गाडीचा खर्च वाढला की मायलेज (Mileage) कमी होते. अशा परिस्थितीत...
Aug 17, 2022, 01:21 PM ISTCar Tips: तुमच्या गाडीचं वय वाढलं तरी इंजिन राहिल फिट, फक्त 'या' पाच टिप्स फॉलो करा
गाडी व्यवस्थित राहावी यासाठी आपण गाडीची साफसफाई करतो. पण असं असलं तरी गाडी फक्त वरून सुंदर दिसून चालत नाही. तर गाडीच्या इंजिनची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
Aug 10, 2022, 03:55 PM ISTCar Engine: पावसाळ्यात गाडीचं इंजिन सांभाळा अन्यथा बसेल लाखोंचा फटका, जाणून घ्या
पावसाळ्यात गाड्यांचं सर्वाधिक नुकसान होतं. ऐन मोक्याच्या वेळी गाडी बंद पडण्याचं प्रमाण सर्वाधिक असतं.
Jul 17, 2022, 12:35 PM ISTइंधन दरवाढीने त्रस्त आहात? मग या गोष्टी करा आणि तुमच्या कारचं मायलेज वाढवा
आता तुम्ही म्हणाल ते कसं करायचं? यासाठी कदाचित तुम्ही मेकॅनिककडे देखील गेले असाल परंतु...
Oct 6, 2021, 08:09 PM IST