car windscreen fog remove

थंडीत धुकं पडलेलं असताना कारमध्ये एसी लावावा की हीटर? 90 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर

थंडीत कारच्या विंडशिल्डवर धुकं जमा झाल्याने दृष्टीमान कमी होतं. ज्यामुळे कार चालवताना अडचणीचा सामना करावा लागतो. तसंच हे धोकादायकही असतं. पण काचेवर धुकं जमा न होण्यासाठी कारमध्ये एक सुविधा असते. पण अनेकांना या सुविधेबद्दल माहिती नाही. 

 

Jan 18, 2024, 01:16 PM IST