carbon copy child

अखेर कॅमेराची नजर पडलीच! जखमी म्हणून बांगलादेशला न गेलेला Jasprit Bumrah पाकिस्तानच्या स्टेडियममध्ये स्पॉट

इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात पाकिस्तानचे चाहते (Pakistan Fans) मोठ्या संख्येने हा सामना पहायला आले होते. दरम्यान ही टेस्ट संपता-संपता चाहत्यांना मात्र टीम इंडियाचा गोलंदाज जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) आठवण झाली आहे.

Dec 12, 2022, 06:36 PM IST