career tips

Career Tips: 'या' कोर्समुळे बदलेल तुमचं संपूर्ण जीवन, भविष्य राहील सुरक्षित

बारावीनंतर कोणता कोर्स करायचा?  याचा विचार विद्यार्थी करु लागतात. त्यांच्यासाठी महत्वाचे पर्याय जाणून घेऊया.

May 11, 2024, 07:35 PM IST

बारावीनंतर सर्वाधिक मागणी असलेले 5 कोर्स

Career After 12th:काही दिवसांमध्ये बारावीचा निकाल लागेल. यामध्ये उत्तीर्ण झालेल्यांपैकी अनेकांना पुढे काय करायच माहिती नसतं. बारावी उत्तीर्ण विद्यार्थी पुढील 5 पर्याय स्वीकारतात. याबद्दल जाणून घेऊया. बारावीनंतर 5 वर्षाचा MBBS कोर्स करु शकता.  रुग्णांची सेवा करुन चांगले पद, प्रतिष्ठा आणि पगार मिळतो. बारावी उत्तीर्ण झाल्यावर अनेकजण चार्टट अकाऊंटंटचा पर्याय निवडतात. यात स्थिर झाल्यावर तुम्ही चांगली कमाई करता.

May 11, 2024, 03:18 PM IST

बारावीनंतर फार्मसी केलंय? जाणून घ्या सरकारी नोकरीचे पर्याय

फार्मसीमध्ये पदवी मिळवून खाजगी तसेच सरकारी क्षेत्रात नोकरीच्या संधी शोधतात. फार्मसी कोर्स पूर्ण केल्यावर कोणत्या सरकारी नोकरी मिळतात? याबद्दल जाणून घेऊया.

Mar 11, 2024, 09:21 PM IST

तुमच्या रेझ्युमध्ये 'या' पाच गोष्टी कधीही लिहू नका

एखाद्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज करताना, सर्वात आधी तुम्हाला तुमचा रेझ्युमे तिथे पाठवावा लागतो. त्यावरून एचआर आणि मालकांना तुमच्या कौशल्याची आणि करिअरच्या आलेखाची कल्पना येते. त्यामुळे तुम्ही नवीन किंवा अनुभवी असाल, प्रत्येकाला रेझ्युमे कसा बनवायचा हे माहित असले पाहिजे.

Aug 21, 2023, 04:52 PM IST

Interview Tips: मुलाखत देताना 'या' गोष्टी लक्षात ठेवाल तर चांगल्या पगाराची नोकरी पक्की

Interview Tips: चांगल्या पगाराची नोकरी मिळावी असे प्रत्येकाला वाटते. यासाठी अनेकजण तशा प्रकारच्या नोकरी शोधत असतात. दरम्यान नोकरी मिळविण्यासाठी मुलाखतीचा टप्पा पार करणे महत्वाचे असते. आजकाल प्रत्येक क्षेत्रात आपल्याला जोरदार स्पर्धा पाहायला मिळत आहे. 

Jun 19, 2023, 03:48 PM IST