राज ठाकरे यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल
Petition filed against Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
May 6, 2022, 11:14 AM IST'वर्षा'वर या 3 नेत्यांमध्ये बैठकीनंतर राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल
राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर महाविकासआघाडी काय कारवाई करणार याकडे लक्ष लागलं आहे.
May 3, 2022, 06:22 PM IST