cash mobile atm service

नोटबंदीनंतर ओला कॅब देणार तुम्हाला विशेष सुविधा

नोटबंदीनंतर सरकार एटीएम आणि बँकांच्या बाहेर मोठ्या रांगा लागत असल्याने सरकारने त्यापासून लोकांना दिलासा मिळावा म्हणून अनेक प्रयत्न करत आहेत. लोकांना दिलासा मिळावा म्हणून अनेक वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. अशातच टॅक्‍सी सर्विस देणाऱ्या OLA कंपनीने मोबाइल एटीएम सर्विस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

Nov 28, 2016, 02:27 PM IST