cbi news

FD Rates Hike: 'या' Bank ने खातेदारकांना दिली मोठी भेट, आता वाचतील तुमचे पैसे

Bank Privatization : आपली बचत आणि त्यावर मिळणारे व्याज सुरक्षित ठेवण्यासाठी लोक त्यांच्या कष्टाचे पैसे फिक्स्ड डिपॉझिट करतात. बँकिंग भाषेत याला मुदत ठेव (एफडी) म्हणतात. आता या मुदत ठेवीवर सेंट्रल बँक ऑफ इंडियाने (CBI) ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. या बँकांनी दोन कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवर (एफडी) व्याजदर वाढवण्याची घोषणा केली आहे. 

Sep 16, 2022, 08:50 AM IST

माजी पोलीस आयुक्त संजय पांडे अडचणीत, CBI च्या 10 ठिकाणी धाडी

एकीकडे राज्यातील राजकीय वातावरण तापलं असताना आता एक मोठी बातमी आहे. माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या अडचणीत वाढ झाल्याची माहिती मिळाली आहे. CBI ने 10 ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. 

Jul 8, 2022, 11:41 AM IST

CBI चौकशीत अनिल देशमुख यांना क्लिनचिट? पण कागदपत्रांच्या खरेपणाबाबत प्रश्नचिन्ह

व्हायरल झालेल्या सीबीआय कागदपत्रात असे म्हटले आहे की, अनिल देशमुख यांनी कोणताही दखलपात्र गुन्हा केलेला नाही.

Aug 29, 2021, 02:44 PM IST