celebrities rangpanchami

रंगपंचमी खेळायला जायच्याआधी अशी घेतात सेलिब्रिटी त्वचेची आणि केसांची काळजी

एकमेकांना रंग लावून धूलिवंदन साजर केलं जातं. मात्र काहींना याची एलर्जी असते. त्यामुळे जर तुम्हाला रंग खेळायला जायचे असतील तुम्ही तुमची काळजी कशी घ्याल याची टीप्स झी मराठीच्या कलारांनी दिल्या आहेत.

Mar 21, 2024, 05:26 PM IST