celina jaitly

फरदीन आणि त्याच्या वडीलांसोबत सेलिना जेटलीचे शारीरिक संबंध! आरोपांनंतर अभिनेत्रीनं सांगितलं सत्य

Feroz khan and Fardeen Celina Jaitly: सेलिना जेटली ही लोकप्रिय अभिनेत्रीवर पाकिस्तानी समीक्षकानं फिरोज खान आणि फरदीन खान यांच्यासोबत तिचे शारीरिक संबंध होते असे म्हटले होते. त्यावर आता सेलिनानं तिची प्रतिक्रिया दिली आहे. 

Jul 31, 2023, 06:07 PM IST

"सेलिना एकटीच अशी अभिनेत्री जिने वडील- मुलासोबत...", अभद्र शब्दांत बरळणाऱ्या नेटकऱ्याला अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर

Celina Jaitly on Troll: सोशल मीडियावर (Social Media) आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या एका नेटकऱ्याला अभिनेत्री सेलिना जेटलीने (Celina Jaitly) सडेतोड उत्तर दिलं आहे. तिने त्याच्याविरोधात कारवाई करण्याची मागणीही केली आहे. 

 

Apr 12, 2023, 08:32 AM IST

अत्यंत भावनिक पोस्ट लिहित अभिनेत्रीनं सांगितलं बाळाच्या मृत्यूचं दु:ख

बाळापासून क्षणभराचाही विरह आईला सहन होत नाही

Nov 19, 2020, 07:34 AM IST

व्हिडिओ: सेलिना जेटलीचा गे राइट्सचा व्हिडिओ व्हायरल

समलैंगिकताच्या अधिकारांवर एक टिपिकल बॉलिवूड स्टाइल व्हिडिओ प्रसिद्ध झालाय ज्यात अभिनेत्री सेलिना जेटली आहे. युनायटेड नेशंसचा सर्वाधिक व्हायरल झालेला आणि बघितला गेलेला हा व्हिडिओ झालाय. या म्यूजिकल व्हिडिओला आतापर्यंत 10 लाखांहून अधिक जणांनी पाहिलंय. 

Jul 17, 2014, 07:39 PM IST