censor board

'संपूर्ण देश सेन्सॉर बोर्ड झालाय'

उडता पंजाब या चित्रपटाविषयी सेन्सॉर बोर्डानं घेतलेल्या भूमिकेवर चौफेर टीका होत आहे.

Jun 11, 2016, 03:42 PM IST

'माझी ब्रा ब्लर करायला लावली'

उडता पंजाबमधले 89 सीन कट करायला सेन्सॉर बोर्डानं सांगितलं, यामुळे सेन्सॉर बोर्डावर बॉलीवूडमधून जोरदार टीका होतं आहे.

Jun 10, 2016, 08:57 PM IST

'उडता पंजाब'वर सेलिब्रिटीजच्या प्रतिक्रिया

'उडता पंजाब'वर सेलिब्रिटीजच्या प्रतिक्रिया

Jun 7, 2016, 07:18 PM IST

श्याम बेनेगल यांच्या अध्यक्षतेखाली 'सेन्सॉर बोर्डा'चं स्कॅनिंग

वारंवार वादात अडकणाऱ्या सेन्सॉर बोर्डात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनं या बदलांची तयारीही सुरू केलीय. 

Jan 2, 2016, 09:19 AM IST

पाकिस्तानात 'बजरंगी भाईजान'चा हा सीन दाखवणार नाहीत?

पाकिस्तानी सेन्सॉर बोर्डाने सलमान खानचा नवा सिनेमा 'बजरंगी भाईजान'ला पाकिस्तानात रिलीज करण्याची परवानगी दिली आहे. मात्र काश्मीरशी संबंधित काही वाक्य हटवण्यात आल्यानंतरच, हा सिनेमा पाकिस्तानात रिलीज होणार आहे. ईदच्या दिवशी १७ जुलै रोजी हा सिनेमा जगभरात रिलीज होणार आहे.

Jul 14, 2015, 08:20 PM IST

सेक्स कॉमेडी 'मस्तीजादे'मधल्या सनी लिओननं केली हद्द पार, सेन्सॉर बोर्डही हैराण!

अभिनेत्री सनी लिओनचा नवी सिनेमा 'मस्तीजादे' सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात अडकलाय... अर्थात त्यामुळे, या सिनेमाचं प्रदर्शनही अडकलंय. 

May 5, 2015, 06:45 PM IST

'बॉम्बे'ला केलं 'बीप'... सोशल वेबसाईटसवर खिल्ली

महिला सुरक्षेवर बनवण्यात आलेल्या एका गाण्यामध्ये भारताची आर्थिक राजधानी मुंबई शहराचा उल्लेख आलाय... पण, तो मुंबई नव्हे तर 'बॉम्बे' या नावानं... आणि यालाच फिल्म सेन्सॉर बोर्डानं आक्षेप घेतलाय. 

Feb 3, 2015, 01:23 PM IST

'MSG'प्रकरणी सेन्सॉर बोर्डच्या १२ जणांचे राजीनामे

केंद्र सरकारकडून हस्तक्षेप वाढत असून उपेक्षापूर्ण वागणूक मिळत असल्याचा आरोप करीत सेन्सॉर बोर्डाच्या १२ सदस्यांनी शनिवारी आपल्या पदांचा सामूहिक राजीनामा दिलाय. तर बोर्डाचे सदस्य यूपीएचे असून ते राजकारण करत असल्याचा आरोप अरूण जेटली यांनी केलाय. 

Jan 18, 2015, 07:31 AM IST

चित्रपटांमधील अश्लिलतेचा बालपणावर परिणाम - सत्यार्थी

शांततेचं नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी चित्रपटांमधील अश्लिलतेचा बालमनावर वाईट परिणाम होतो आणि त्यांचं भवितव्य खराब होतंय, असं म्हटलं. यावर सेन्सॉर बोर्डानं लगाम लावण्याची गरज असल्याचंही सत्यार्थी म्हणाले. 

Dec 18, 2014, 02:51 PM IST