center government

कांजूरमार्ग मेट्रो कारशेडवरुन उच्च न्यायालयाचे केंद्र आणि राज्य सरकारला हे स्पष्ट निर्देश

Kanjurmarg metro car shed Issue : कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या प्रश्नावर केंद्र-राज्य सरकारने मतभेद बाजूला ठेवून सामोपचाराने लवकर निर्णय घ्यावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. 

Apr 7, 2022, 12:19 PM IST

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या भरपाईबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय!

 कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती.

Mar 24, 2022, 01:38 PM IST

सरकारची सर्वसामान्यांसाठी चांगली बातमी, यातून कायमची सुटका!

आता एक सर्वसामान्यांसाठी चांगली बातमी. सरकारने एकाच आयडीवर सरकारच्या सर्व योजनांचा लाभ घेता येणार आहे, अशी योजना आखली आहे.  

Jan 25, 2022, 02:16 PM IST

देशातल्या 23.59 कोटी नोकरदारांसाठी गुडन्यूज, PF बँक खाते चेक करा

नोकरदारांसाठी केंद्र सरकारने मोठी गुडन्यूज. देशातल्या 23.59 कोटी नोकरदारांसाठी वर्षाच्या अखेरीस सरकारने चांगली बातमी दिली आहे.  

Dec 22, 2021, 09:47 AM IST

Biofuel | पेट्रोल - डिझेलच्या किंमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारचा मास्टर प्लॅन; लवकरच अंमलबजावणी सुरू

सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणावर लक्ष केंद्रीत केले आहे.

Sep 6, 2021, 10:32 AM IST

या 7 सरकारी कंपन्या होणार खासगी; अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनीही दिला दुजोरा

केंद्र सरकार आपल्या निर्गुंतवणूकीच्या नियोजनात एक एक पाऊल पुढे टाकत आहे. भारतीय उद्योग परिसंघ (Confederation of Indian Industries-CII)च्या वार्षिक बैठकीला संबोधित करताना अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणाला दुजोरा दिला आहे.

Aug 13, 2021, 02:54 PM IST
BJP Leader Devendra Fadnavis On Anant Hegde Allegation PT6M29S

'४० हजार कोटी परत दिल्याचा आरोप चुकीचा'; फडणवीसांचं स्पष्टीकरण

'४० हजार कोटी परत दिल्याचा आरोप चुकीचा'; फडणवीसांचं स्पष्टीकरण

Dec 2, 2019, 04:20 PM IST

'४० हजार कोटी परत दिल्याचा आरोप चुकीचा'; फडणवीसांचं स्पष्टीकरण

देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राला ४० हजार कोटींचा निधी परत दिला, 

Dec 2, 2019, 11:05 AM IST
NCP Leader Nawab Malik On Devendra Fadnavis returning money to center allegations PT2M59S

मुंबई | फडणवीसांनी पैसे परत पाठवले असल्यास मोदींना राजीनामा द्यावा लागेल- नवाब मलिक

मुंबई | फडणवीसांनी पैसे परत पाठवले असल्यास मोदींना राजीनामा द्यावा लागेल- नवाब मलिक

Dec 2, 2019, 10:50 AM IST
Devendra Fadnavis return 40 thousand crore to center alleges Ananth Hegde PT9M6S

'४० हजार कोटींचा निधी परत देण्यासाठी फडणवीसांचं मुख्यमंत्रीपदाचं नाट्य'; भाजप नेत्याचा गौप्यस्फोट

'४० हजार कोटींचा निधी परत देण्यासाठी फडणवीसांचं मुख्यमंत्रीपदाचं नाट्य'; भाजप नेत्याचा गौप्यस्फोट

Dec 2, 2019, 10:45 AM IST

'फडणवीसांकडून केंद्राला ४० हजार कोटींचा निधी परत'; भाजप नेत्याचाच गौप्यस्फोट

देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राला ४० हजार कोटींचा निधी परत दिला

Dec 2, 2019, 10:24 AM IST

केंद्र सरकारचा माहिती अधिकार कायदा संपवण्याचा घाट : सोनिया गांधी

नव्या आरटीआय कायद्याबाबत केंद्र सरकारवर सोनिया गांधी यांनी जोरदार टीका केली आहे. 

Jul 23, 2019, 05:52 PM IST

सनातनवर बंदी : केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव!

सनातन संस्थेवरील बंदीबाबत केंद्र आणि राज्य सरकारमध्ये कमालीचा समन्वयाचा अभाव असल्याचं पुढे आले आहे.  

Aug 21, 2018, 05:18 PM IST

केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात मूल्य पूर्णपणे हटवले, शेतकऱ्याला अच्छे दिन

शेतक-यांना केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिलाय. केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात मूल्य पूर्णपणे हटवलंय.  

Feb 3, 2018, 03:37 PM IST