संजय राऊत यांचा भाजपला थेट इशारा, 2024 तक चलेगा...पर हम झुकेंगे नहीं!
Sanjay Raut on Over Central Agencies Actions : केंद्रातील भाजप सत्तेचा दुरुपयोग करत आहे. केंद्रीय एजन्सींना पाठीमागे लावण्याचा धडाका सुरु लावला आहे. हे कधीपर्यंत तुमचे सुरु राहणार आहे? 2024 पर्यंत चालेल, त्यानंतर काय? आम्ही काही वाकणार नाही, असे थेट इशारा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे.
Feb 3, 2022, 03:22 PM IST