केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी Good News! महागाई भत्त्यासंदर्भात मोठा निर्णय
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 18 महिन्यांच्या महागाई भत्त्यासंबंधी नवी माहिती मिळण्याची शक्यता आहे. कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लवकरच हा भत्ता मिळू शकतो.
Jan 27, 2024, 11:22 AM IST
ऑनलाईन गेम खेळताय? सावधान!; सरकारने दिला अलर्ट
Online Games : ऑनलाइन गेम न खेळणारे फार क्वचित लोक सापडतील. अन्यथा लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत ऑनलाइन गेमच्या आहारी गेले आहेत. ऑनलाइन गेमिंदगच्या माध्यमातून पैशांची चोरी होत असल्याच्या घटन समोर आल्या आहेत. याचपार्श्वभूमीवर केंद्रीय सरकराने अलर्ट जारी केला आहे.
Jan 25, 2024, 11:31 AM ISTWhat an Idea सर जी ! आर्थिक वर्षाच्या अखेरीस सरकारच्या तिजोरीत येणार घसघशीत रक्कम?
Business News : व्होडाफोनमधील हिस्सा सरकार विकण्याची शक्यता आता इलोन मस्कच्या आणखी एका कंपनीसाठी सरकारचे रेड कार्पेट?
Jan 3, 2024, 09:10 AM IST
'मनमोहन सिंग संवेदनशील पंतप्रधान होते, पण आता कोणालाच...'; शरद पवार यांचा हल्लाबोल
Maharashtra Politics : आता शेतकऱ्यांच्या अडचणींकडे कोणी लक्ष देत नाही. पण आता हा शेतकरी आक्रोश मोर्चा पुण्यापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण देशात पोहोचला आहे, असे शरद पवार म्हणाले.
Dec 31, 2023, 08:55 AM ISTPetrol Diesel Price Today : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत मोठी बातमी, जाणून घ्या आजचा भाव
Petrol Diesel Rate in Marathi : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सामान्यांना मोठा दिलासा देणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार केंद्र सरकार लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करणार आहे.
Dec 30, 2023, 09:54 AM ISTकिती वाजता झोपता? किती वाजता उठता? रात्री किती वेळ मोबाईलवर असता? मोदी सरकारला हवी माहिती
Central Government Survey: नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच 1 जानेवारी 2024 पासून देशभरामध्ये ही माहिती गोळा करण्यास सुरुवात होणार आहे. यासाठी एक विशेष सर्वेक्षण केलं जाणार आहे.
Dec 29, 2023, 08:17 PM ISTPetrol Diesel Price : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री की दिलासा?
Petrol Diesel Price Today in Marathi: महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी येत आहे. येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर 7 ते 8 रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोल 106 रुपयांवरुन 98 ते 99 रुपये प्रति लिटरवर येण्याची शक्यता आहे.
Dec 29, 2023, 09:37 AM ISTसाक्षी मलिकच्या निवृत्तीचे मोठे पडसाद; मोदी सरकारची बृजभूषण सिंहांच्या जवळच्या व्यक्तीवर कारवाई
WFI Chief Sanjay Singh : केंद्र सरकारने भारतीय कुस्ती संघाला निलंबित केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भाजप खासदार ब्रृजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह विजयी झाले होते. यानंतर महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने कुस्तीतून निवृत्ती घेतली होती.
Dec 24, 2023, 11:21 AM ISTकेंद्र सरकारची कांदा निर्यातीवर बंदी, नाशिकमध्ये तीव्र पडसाद... आंदोलकांवर पोलिसांचा लाठिचार्ज
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी लागू केल्याच्या निर्णयाचे राज्यात तीव्र पडसाद उमटले आहे. नाशिकमध्ये लासलगाव-मनमाडमध्ये लिलाव बंद करण्यात आले आहेत. तर विधानसभेतही याचे पडसाद उमटले. विरोधकांनी आक्रमक होत कांदा निर्यात बंदी उठवण्याची मागणी केली.
Dec 8, 2023, 01:44 PM ISTभारतीयांना स्वस्तात मिळणार Tesla! आयात शुल्कासंदर्भात काय म्हणाले उद्योगमंत्री?
Tesla In India: इलॉन मस्कची इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्ला भारतात प्लांट उभारण्याच्या विचारात आणि दरांमध्ये सवलत मिळण्याच्या शक्यता असताना ही भेट खूप महत्वाची मानली जात आहे.पियूष गोयल 4 दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत.
Nov 14, 2023, 12:19 PM IST'खाणाऱ्याचा विचार करता, पिकवणाऱ्याचाही करा'; अफगाणिस्तानचा स्वस्त कांदा विक्रीसाठी मार्केटमध्ये
Onion Price : कांद्याच्या दरात होत असलेल्या चढ-उतारामुळे ग्राहकांसह शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अशातच देशभरात अफगाणिस्तानातून कांद्याची आयात करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी आणखी चिंतातूर झालाय.
Nov 10, 2023, 12:26 PM ISTसरकारी कर्मचारी मालामाल; Diwali Bonus म्हणून खात्यात येणार मोठी रक्कम
Central government employees Diwali Bonus : खात्यात हजारो रुपयांची भर पडणार, सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी खऱ्या अर्थानं गोड होणार
Oct 18, 2023, 08:07 AM IST
कंत्राट संपल्यानंतरही सर्वासामान्यांना द्यावा लागणार 100 टक्के टोल; मोदी सरकारने नियम बदलला
Central Government : राज्यात टोलच्या मुद्द्यावरुन राजकारण सुरु असताना केंद्रात सरकारने काही दिवसांपूर्वीच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. टोल नाक्यावर कंत्राट संपल्यानंतरही आता सरकारकडून 100 टक्के टोलवसूली केली जाणार आहे.
Oct 14, 2023, 10:50 AM ISTराष्ट्रीय महामार्गाचा प्रवास होणार सुखकर, नितीन गडकरींची मोठी घोषणा; डिसेंबरच्या आधीच...
National Highway Clear Potholes:केंद्र सरकार या वर्षाच्या अखेरीस राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त करण्याच्या धोरणावर काम करत आहे. यासोबतच बीओटीद्वारे रस्ते बांधणीलाही प्राधान्य दिले जात आहे. 2023 अखेरपर्यंत राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त करण्याचे उद्दीष्ट समोर ठेवण्यात आले आहे.
Sep 29, 2023, 10:36 AM ISTHome Loan | केंद्र सरकार गृहकर्जावर देणार सबसिडी
Central Government To Give Subsidy On Home Loans
Sep 26, 2023, 07:55 AM IST