central government

सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला दणका! ED ला फटकारत म्हणाले, 'ईडीने इमानदारीने...'

Supreme Court On Review Plea Slams ED: सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर पुन:विचार केला जावा अशी मागणी केंद्र सरकारने केली होती. मात्र या याचिकेसंदर्भात विचारविनिमय केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.

Mar 23, 2024, 09:19 AM IST

Electoral Bonds: 'हात धुवून मागे लागल्याप्रमाणे..'; केंद्र सरकारच्या आक्षेपावर चंद्रचूड म्हणाले, 'आम्ही..'

Electoral Bonds Case: या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँक ऑफ इंडियाला एकदा नाही तर दोन वेळा दणका दिल्याचं पाहायला मिळालं. याच सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने सोशल मीडियावरुन होणाऱ्या टीप्पण्यांबद्दल एक आक्षेप घेतला.

Mar 21, 2024, 04:12 PM IST
Onion Export Central Government Notification Regarding Onion Export PT1M36S

ते 8465 कोटी रुपये कुठे गेले? राऊतांचा सवाल; म्हणाले, 'पुलवामाचे सत्य पंतप्रधानांनी...'

Sanjay Raut On PM Modi Over Article 370 & Kashmiri Pandit Issue: "पुलवामा हल्ल्यामागचे सत्य पंतप्रधान यांनी कधीच समोर येऊ दिले नाही. हल्ला झाला कसा? 40 किलो आरडीएक्स आले कोठून? ज्या गाडीतून आरडीएक्सचा स्फोट झाला त्या गाडीचा संबंध गुजरातशी होता काय? यावर मोदींचे मौन आहे."

Feb 25, 2024, 07:42 AM IST

मॉब लिंचिंग, गॅंगरेप करणाऱ्यांना फाशी! देशात 1 जुलैपासून लागू होणार 3 नवे कायदे

Three New Criminal Laws:  गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी, गुन्हेगारांना जरब बसण्यासाठी केंद्र सरकारने 3 नवे कायदे आणले आहेत. 

Feb 24, 2024, 05:58 PM IST

शेतक-यांसाठी आनंदाची बातमी; केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवली

कांद्या निर्यात बंदी खुली करण्याच्या शेतक-यांच्या मागणीला अखेर यश आलंय. सव्वा दोन महिन्यांनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी कांदा उत्पादक तसंच व्यापा-यांना दिलासा देणारी घोषणा केली. 

Feb 18, 2024, 07:40 PM IST

'मोदी-शहांना वाटले की 4 दिवसांत..'; ठाकरेंचा हल्लाबोल! म्हणाले, 'शिंदेंच्या 40 आमदारांनी..'

Uddhav Thackeray Group On Hemant Soren Arrest: सोरेन यांच्या आघाडीतील आमदारांनी इमान विकले नाही व मोदी-शहांच्या भ्रष्ट राजकारणाला झारखंडच्या आदिवासी भूमीवर थारा दिला नाही. ही घटना ऐतिहासिक आहे, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

Feb 6, 2024, 07:29 AM IST

पेपर फोडणाऱ्यांना सरकारचा दणका! नव्या कायद्यात 10 वर्ष जेल, 1 कोटी दंडाची शिक्षा

Central Government Against Exam Paper Leaks: पंतप्रधान मोदींनी अशोक गहलोत यांच्या सरकारवर टीका करताना, 'पेपर लीक माफिया' राज्यातील लाखो तरुणांचं भविष्य बिघडवत आहेत, असा टोला लगावला होता. मागील आठवड्यांमध्ये केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये पेपरफुटीचा मुद्दा चर्चेत आला.

Feb 1, 2024, 07:42 AM IST

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी Good News! महागाई भत्त्यासंदर्भात मोठा निर्णय

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 18 महिन्यांच्या महागाई भत्त्यासंबंधी नवी माहिती मिळण्याची शक्यता आहे. कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लवकरच हा भत्ता मिळू शकतो. 

 

Jan 27, 2024, 11:22 AM IST

ऑनलाईन गेम खेळताय? सावधान!; सरकारने दिला अलर्ट

Online Games : ऑनलाइन गेम न खेळणारे फार क्वचित लोक सापडतील. अन्यथा लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत ऑनलाइन गेमच्या आहारी गेले आहेत. ऑनलाइन गेमिंदगच्या माध्यमातून पैशांची चोरी होत असल्याच्या घटन समोर आल्या आहेत. याचपार्श्वभूमीवर केंद्रीय सरकराने अलर्ट जारी केला आहे.

Jan 25, 2024, 11:31 AM IST

What an Idea सर जी ! आर्थिक वर्षाच्या अखेरीस सरकारच्या तिजोरीत येणार घसघशीत रक्कम?

Business News : व्होडाफोनमधील हिस्सा सरकार विकण्याची शक्यता आता इलोन मस्कच्या आणखी एका कंपनीसाठी सरकारचे रेड कार्पेट?

 

Jan 3, 2024, 09:10 AM IST