central government

केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी

जानेवारी 2021 पासून 4 टक्के वाढीव महागाई भत्ता...

 

Jan 3, 2021, 08:28 AM IST

Farmers Protest : सरकार आणि शेतकरी चर्चा होणार, शेतकऱ्यांची मागणी कायम

दिल्लीतील आंदोलक शेतकरी (Farmers Protest) आणि केंद्र सरकारमध्ये (Central Government ) आज चर्चा होण्याची शक्यता आहे.  

Dec 30, 2020, 06:47 AM IST

ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकारचं मोठं गिफ्ट, हे स्वप्न होणार पूर्ण

 विमान प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना केंद्र सरकारनं मोठं गिफ्ट दिलं आहे.

Dec 17, 2020, 02:19 PM IST

केंद्र सरकारची लसीकरण मोहिमेसाठी खास नियमावली जाहीर

लस दिलेल्यांना जवळपास ३० मिनिटं निरिक्षणाखाली ठेवण्यात येणार...

Dec 14, 2020, 09:35 PM IST

शेतकरी आंदोलन : सरकारने तोडगा काढावा अन्यथा दिल्लीत धडक मारु - बच्चू कडू

कृषी विधेयक कायद्याच्या विरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers in Delhi are protesting against the Agriculture Bill) सुरू आहे.  

Dec 1, 2020, 06:30 PM IST

Farmer's Protest : देशव्यापी संपासह केंद्र सरकारच्या कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन

केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्याच्या (Agricultural law) विरोधात पंजाब आणि हरियाणा येथून मोठ्या संख्येने शेतकरी दिल्लीत येत आहेत.  

Nov 26, 2020, 08:03 AM IST

केंद्र सरकारच्या दुजाभावाबद्दल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाराजी

केंद्र सरकार राज्याला मदत करत नसल्यामुळे कोंडी होत असल्याची चर्चा 

Nov 25, 2020, 08:07 AM IST

कडक कारवाई! केंद्र सरकारकडून ४३ मोबाईल ऍप Block

... म्हणून घेण्यात आला हा निर्णय 

 

Nov 24, 2020, 05:23 PM IST

शेतमालाला हमीभाव दिला नाही तर व्यापाऱ्यांवर राज्य सरकार चालवणार खटला

 राज्यभरात या कायद्यांविरोधात काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आली

Nov 17, 2020, 12:57 PM IST

मोठी बातमी | महाराष्ट्रासह नैसर्गिक आपत्तीग्रस्त ६ राज्यांना केंद्र सरकारची मदत जाहीर

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात उच्चस्तरीय आयोगाने (एचएलसी) राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी, एनडीआरएफ अंतर्गत 6 राज्यांना अतिरिक्त केंद्रीय सहाय्य मंजूर केले आहे. 

Nov 13, 2020, 03:01 PM IST

लेहला जम्मू काश्मीरचा भाग दाखवला, ट्विटरवर कारवाई करण्याचे संकेत

ट्विटरवर ( Twitter) कारवाई होण्याचे संकेत मिळाले आहेत. याबाबत नोटीसही पाठविण्यात आली आहे.

  

Nov 13, 2020, 09:52 AM IST

'महाराष्ट्राच्या सात बारावर दिल्लीचे नाव कोणी लावले' राऊतांचा संतप्त सवाल

कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या जागेवरून नवा वाद 

Nov 4, 2020, 08:50 AM IST

मुंबई मेट्रो कारशेड : केंद्र सरकारकडून राज्य सरकारच्या अधिकारांचे हनन - सुप्रिया सुळे

मेट्रो कारशेडच्या जागेवरुन आता राजकारण होत असल्याचे पुढे येत आहे. केंद्राकडून या जागेवर दावा केल्याने कांजूरमधील मेट्रो कारशेडच्या जागेबाबत वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.  

Nov 3, 2020, 03:06 PM IST