तीन दिवसांनी लसीकरण ठप्प होईल, केंद्राकडून पुरवठा कमी प्रमाणात- आरोग्यमंत्री
या परिस्थिती कुणीच राजकारण करू नये असे आवाहन
Apr 7, 2021, 12:48 PM ISTCORONA : वाढत्या संसर्गामुळे केंद्र सरकार चिंतेत, कॅबिनेट सचिवांच्या राज्यांना सू
कॅबिनेट सचिवांनी शुक्रवारी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी बैठक घेतली.
Apr 2, 2021, 07:08 PM ISTAir India : ठरलं! या महिन्यात होणार एअर इंडियाचं खाजगीकरण, केंद्राने दिली माहिती
एअर इंडियाचे मे अखेरपर्यंत खाजगीकरण (Air India Privatisation) होणं जवळपास निश्चित झालेले आहे. नागरी हवाई उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आज ही माहिती दिली आहे. एअर इंडियाचा १०० टक्के हिस्सा विकला जाईल, असेही पुरी म्हणाले आहेत.
Mar 27, 2021, 06:06 PM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी केंद्राकडून मान्य, 'याला' आणखी मिळणार गती
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी केंद्राकडून मान्य करण्यात आल्याने मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत.
Mar 24, 2021, 06:47 AM ISTकोरोना लसीची परिणामकारकता वाढवण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय....
देशात पुन्हा कोरोना रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Mar 22, 2021, 06:52 PM ISTHoli च्या आधी सरकारकडून 10 हजार रुपये एडव्हान्स
सरकारने एडव्हान्स रक्कम दहा हजार रुपये केलीय
Mar 22, 2021, 01:44 PM ISTआता ऑनलाईन रेशन कार्ड बनवा, थेट तुमच्या मोबाईलमधूनच अर्ज करा
तुमच्याकडे जर रेशकार्ड नसेल, तर घाबरून जाण्याची गरज नाही. आपण घरी बसून आपल्या स्मार्टफोनमधून ऑनलाईन (Apply online for ration card)रेशनकार्डसाठी अर्ज करू शकता.
Mar 17, 2021, 04:05 PM ISTधक्कादायक | केंद्राचा राज्याला गंभीर इशारा; वाचा महाराष्ट्रात कोरोनाची कितवी लाट सुरू
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पत्र पाठवून अनेक सूचना दिल्या आहेत.
Mar 16, 2021, 05:08 PM ISTVIDEO : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी
VIDEO : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी
Mar 16, 2021, 02:15 PM ISTलॉकडाऊनचा पर्याय नको, कंटेन्मेंट झोन जाहीर करा; केंद्र सरकारचे राज्याला निर्देश
वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्य सरकारला निर्देश नव्याने निर्देश दिले आहेत.
Mar 16, 2021, 11:57 AM ISTआकर्षक मानधनासह मिळवा Government Internship
भारतीय संसदेच्या राज्यसभा सचिवालयाच्या वतीने इंटर्नशिप आणि फेलोशिपसाठी जागा असल्याची सूचना देण्यात आली आहे. या सूचनेनुसार, पदवीधर, पोस्ट ग्रॅज्युएट आणि पीएच.डी. धारकांना इंटरशिपची संधी मिळेल.
Mar 13, 2021, 04:46 PM ISTकेंद्रीय कर्मचा-यांसाठी मोठी बातमी
केंद्रीय कर्मचा-यांसाठी खुशखबर...खुशखबर...खुशखबर
Mar 12, 2021, 07:40 PM IST
भारतात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक भिकारी...पाहा कुठल्या राज्यात काय आहे स्थिती?
भारतात भिकाऱ्यांची संख्या 4 लाखांवर आहे. मात्र सगळ्यात जास्त भिकारी जर कोणत्या राज्यात असतील, तर ते पश्चिम बंगालमध्ये आहेत.
Mar 11, 2021, 04:09 PM ISTपुन्हा लॉकडाऊन? 'सामना'च्या अग्रलेखातून संकेत
काय म्हटलंय 'सामना' अग्रलेख
Mar 10, 2021, 09:06 AM ISTराहण्यायोग्य शहरांच्या यादीत महाराष्ट्रातल्या कुठल्या शहरांनी मारली बाजी?
तुमचं शहर आहे का राहण्यायोग्य शहरांच्या यादीत?
Mar 4, 2021, 05:49 PM IST