Rain Alert : दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा
दक्षिण कोकणध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गुरुवारपासून मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Apr 21, 2022, 09:50 PM ISTVIDEO । दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा इशारा
Rain Expectation In South Kokan And Central Maharashtra
Mar 19, 2022, 06:05 PM ISTराज्यात कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता
Rain Alert : Rain in Maharashtra - राज्यात रविवारपर्यंत पावसाळी स्थिती कायम राहणार आहे.
Dec 4, 2021, 07:33 AM ISTRain : राज्यात आणखी दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता
Rain News : पावसासंदर्भातली महत्वाची बातमी. राज्यात आणखी दोन दिवस पावसाची शक्यता आहे.
Nov 23, 2021, 08:00 AM ISTकोकणसह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता
Rain News : राज्यात आणखी 4-5 दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Rain in Maharashtra)
Oct 8, 2021, 07:13 AM ISTVideo । राज्यात पुढील 4 दिवस मुसळधार पाऊस
Monsoon Alert Next 4 Days Heavy Rain Expected In Central Maharashtra
Oct 2, 2021, 10:20 AM ISTMaharashtra Rain : पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
Rain in Maharashtra : मध्य महाराष्ट्रात (Central Maharashtra) पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा (Heavy Rain) अंदाज वर्तविण्यात आला आहे.
Oct 2, 2021, 10:15 AM ISTVideo : जोरदार पावसाने पुरात बैलगाडी, शेळ्या गेल्या वाहून
सर्वदूर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे हजारो हेक्टरवरील पिकांना जीवनदान मिळाले असले तर नदीला आलेल्या पुरात बैलगाडीसह जणावरे वाहून गेली आहेत.
Aug 31, 2021, 10:01 AM ISTमध्य - उत्तर महाराष्ट्र पुढील 48 तासात पाऊस, अनेक जिल्ह्यांत अवकाळी तडाखा
मध्य महाराष्ट्राला (Central Maharashtra) अवकाळी पावसाचा ( Rain) इशारा देण्यात आला आहे.
Mar 20, 2021, 10:21 AM ISTराज्यात तीन दिवस पावसाची शक्यता
राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना आता आणखी एक चिंता करणारी बातमी हाती आली आहे. राज्यात पुढील तीन दिवस पावसाची (Rain) शक्यता आहे.
Mar 16, 2021, 08:18 AM ISTकोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारा पडण्याची शक्यता
हवामानातील बदलाचा परिणाम म्हणून 15 ते 18 फेब्रुवारीदरम्यान पावसासह गारा पडण्याची शक्यता
Feb 15, 2021, 07:46 PM ISTकोकण, मध्य महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता
Possibility Of Rain In Kokan And Central Maharashtra
Jan 10, 2021, 04:05 PM ISTराज्यात पुढील चार दिवस हलका पाऊस पडण्याची शक्यता
पुढचे आणखी चार दिवस राज्याच्या विविध भागात हलका आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस (Rain) होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Dec 12, 2020, 10:21 AM ISTकोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता
कोकणात आज मुसळधार तर मध्य महाराष्ट्रात जोरदार पासवाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
Oct 16, 2020, 06:43 AM IST