VIDEO|कळवा स्टेशनवर लातूर एक्सप्रेसमध्ये बिघाड, लोकल अर्धा तास उशिराने
Central Railway Disrupted For Latur Express Details For Technical Problem
Aug 26, 2024, 11:40 AM ISTRailway Singnal Failure । सिग्नल यंत्रणा बंद, लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही मोठा फटका
Central Railway Disrupted From Singnal Failure
Mar 25, 2023, 02:10 PM ISTMumbai Central Railway : मध्य रेल्वे पुन्हा एकदा विस्कळीत, दादर येथे तांत्रिक बिघाड झाल्याने लोकलच्या रांगा
Central Railway News Update :बतमी मध्य रेल्वेच्या (Central Railway) प्रवाशांसाठी. मध्य रेल्वेच्या सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल गाड्यांचा (Mumbai Local) खोळंबा झाला आहे. (Central Railway disrupted)
Sep 22, 2022, 07:47 AM ISTसिग्नल यंत्रणेत बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
ऐन सोमवारी मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली
Sep 23, 2019, 08:31 AM ISTपेंटाग्राफवर पत्रा पडल्याने मध्य रेल्वे विस्कळीत, जलद मार्गावर धीम्या गाड्या
ठाणे आणि मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याने मध्ये रेल्वेची सेवा पुन्हा विस्कळीत झाली.
Jun 14, 2019, 05:46 PM ISTमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांची पायपीट
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागला. लोकल गाड्या एकाच ठिकाणी ठप्प असल्याने प्रवाशांना पुढील स्टेशन गाठण्यासाठी पायपीट करावी लागली.
Feb 23, 2018, 12:11 PM ISTमध्य रेल्वे विस्कळीत, कल्याण ते कर्जत वाहतूक पूर्णत: ठप्प
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. आज सकाळी ६.०८ वाजण्याच्या दरम्यान मुंबई - अंबरनाथ लोकलचे पाच डबे रुळावरुन घसल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.
Dec 29, 2016, 07:13 AM IST
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लांबपल्ल्याच्या गाड्या थांबविल्यात
मध्य रेल्वेची वाहतूक आज पहाटे 4.45 वाजता विस्कळीत झाल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. टिटवाळा-आंबिवली दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने लोकलसेवेबरोबरच लांब पल्ल्याची वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प आहे.
Nov 26, 2016, 07:27 AM ISTकुर्ला येथे रुळाला तडे, मध्य रेल्वे विस्कळीत
कुर्ला स्थानकादरम्यान रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. जलद मार्गावरील सेवा धिम्या मार्गावर वळविण्यात आल्याने लोकल वाहतूक उशिराने सुरु आहे. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झालाय.
Oct 8, 2016, 10:44 AM ISTमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
दादर-माटुंगा दरम्यान रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे कामावरुन घरी परतणाऱ्या नोकदार वर्गाचे प्रचंड हाल झाले आहेत.
Aug 26, 2016, 07:07 PM ISTरुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली
मध्य रेल्वेच्या कळवा-मुंब्रा स्थानकादरम्यान रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरची वाहतूक खोळंबली आहे.
Jul 13, 2016, 10:10 PM IST