central railway news

Mumbai Central Railway : मध्य रेल्वे पुन्हा एकदा विस्कळीत, दादर येथे तांत्रिक बिघाड झाल्याने लोकलच्या रांगा

Central Railway News Update :बतमी मध्य रेल्वेच्या (Central Railway) प्रवाशांसाठी. मध्य रेल्वेच्या सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल गाड्यांचा (Mumbai Local) खोळंबा झाला आहे. (Central Railway disrupted)  

Sep 22, 2022, 07:47 AM IST