chahawala

Leaders : IIM मध्ये प्रवेश न मिळाल्यानं थाटली चहाची टपरी; आज ‘तो’ करतोय कोट्यवधींची उलाढाल

शून्यातून सुरुवात केलेली उलाढाल आज कोट्यवधींवर 

Nov 4, 2021, 05:15 PM IST

चहावाला बनला सीए आणि आता ब्रॅण्ड अॅम्बेसिडर

चहावाला, सीए आणि आता ब्रॅण्ड अॅम्बेसिडर.. होय ही एखादी कल्पना नसून सत्य आहे...पुण्याच्या सोमनाथ गिरामनेनं हा अविश्वसनीय असा प्रवास केलाय. व्यवसायाने चहावाला असणा-या सोमनाथनं सीएच्या परिक्षेत यश मिळवुन तरुणांपुढे एक आदर्श ठेवलाय.

Jan 24, 2016, 10:04 PM IST