chain snatching

VIDEO: आजीच्या गळ्यातील चेन खेचली...बाईक वरुन पळणार इतक्यातच..' चोरांना तात्काळ मिळालं कर्माचं फळ

Chain Snatchers Video:  दोन चेन स्नॅचर चोरांना त्यांच्या कर्माचे फळ तात्काळ मिळाले. हा व्हिडीओ देशभरात व्हायरल होतोय. 

May 30, 2024, 02:36 PM IST

भाड्याच्या खोलीत राहून रात्री करायचे चोरी; पुणे पोलिसांनी उघड केला चैन स्नॅचिंगचा जळगाव पॅटर्न

Pune Crime : पुणे पोलिसांनी कारवाई करत पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपींकडून पोलिसांनी सात लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी जळगावातून पुण्यात येत या चोऱ्या करत होते

Aug 31, 2023, 12:22 PM IST

राज्यात चाललंय काय? केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या आईचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावलं

Nashik Crime : नाशिकमध्ये गेल्या सात महिन्यांत 29 खुनाच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. अशातच केंद्रीय मंत्र्यांच्या आईच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांना लांबवल्याचे समोर आल्यानंतर सामान्यांचे काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Aug 20, 2023, 08:01 AM IST

बाईकवरुन आलेल्या चोराने हिसकावले महिलेच्या कानातले; पकडताच कचाकचा चावून गिळले आणि...

Delhi Crime : दिल्लीच्या न्यू उस्मानपूर भागात घडलेल्या विचित्र घटनेची सध्या सगळीकडे चर्चा आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून दागिने मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली आहे.

Jun 26, 2023, 11:37 AM IST

Video : कारचालकाने दरवाजा उघडला अन्... महिलेला फरफटत नेणाऱ्या चोरट्यांना तरुणामुळे झाली अटक

Sangli Crime : सांगलीतल्या या घटनेचे धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. चारचाकी चालकाच्या प्रसंगावधानामुळे चोरट्यांना पकडण्यात यश आले आहे. चोरट्यांना पकडल्यानंतर स्थानिकांनी चांगलाच चोप दिला. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे

May 14, 2023, 12:01 PM IST

बड्या कंपनीतील HR मॅनेजरला चैन चोरताना अटक; कारण वाचून माराल डोक्यावर हात

Crime News : अनेक आरोपी बेरोजगारीमुळे आपल्या गरजा भागवण्यासाठी चोरीचा मार्ग स्विकारतात. मात्र काही जण त्यांच्या  पगारावर समाधानी नसता. काही जण दुसरी नोकरी शोधतात तर काही जण वेगळा पर्याय स्विकारतात. मात्र आग्रा येथील एक एचआर मॅनेजर गरजा भागवण्यासाठी थेट सोनसाखळी चोर बनला आहे.

Mar 12, 2023, 12:46 PM IST

आजीच्या मदतीला धावली, 10 वर्षांची मुलगी सोनसाखळी चोराला भिडली... Video व्हायरल

सोनसाखळी चोरीच्या अनेक घटना आपल्या आसपास घडत असतात. पण पुण्यातील सोनसाखळी चोरीच्या एका घटनेची सध्या सगळीकडे चर्चा होत असून घटनेतील वृद्ध महिला आणि तिच्या नातीचं कौतुक केलं जात आहे

Mar 10, 2023, 02:38 PM IST

जीजा-मेहुणी बाईकवर बसून करायचे असे कारनामे... CCTV फुटेज पाहून पोलिसही हैराण

जीजा-मेहुणीचं सीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं, सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे.

Dec 23, 2022, 09:45 PM IST

Video : महिलेच्या सतर्कतेमुळे सोनसाखळी चोरीचा प्रयत्न असा फसला

राजस्थानमधील कोटा जिल्ह्यात चेन स्नॅचिंगच्या घटनेतून एक महिला थोडक्यात बचावली. चोर घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला.

Feb 21, 2022, 10:46 PM IST

Video : सोन्याचे दागिने घालताना सावधान! भरदिवसा अशी होवू शकते लूट ?

Chain Snatching : आता तर चोर भरदिवसा रस्त्यात चोरी करत आहेत. एकट्या-दुकट्या महिलांना लूटत आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. 

Aug 28, 2021, 08:06 AM IST
Nashik Chain Snatching Crime PT2M8S

नाशिक | महिनाभरात तब्बल ३३ तोळे सोनं लंपास

नाशिक | महिनाभरात तब्बल ३३ तोळे सोनं लंपास

Feb 4, 2020, 09:00 PM IST
CHAIN SNATCHING OF LADY AND FELL DOWN FROM TRAIN PT28S

ठाणे | मंगळसूत्र खेचल्यानं महिला ट्रेनमधून पडली

ठाणे | मंगळसूत्र खेचल्यानं महिला ट्रेनमधून पडली

Dec 16, 2019, 11:15 PM IST
Nashik People Angry On Police For Chain Snatching Increasing Day By Day PT2M30S

नाशिक । सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ

नाशिक । सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ

Sep 25, 2019, 10:10 PM IST

नाशिकमध्ये सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ

सणासुदीमध्ये वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी

Sep 25, 2019, 09:27 PM IST
Delhi People Beat Chain Snatchers PT51S

नवी दिल्ली| सोनसाखळी चोरांना घडली अद्दल

नवी दिल्ली| सोनसाखळी चोरांना घडली अद्दल

Sep 3, 2019, 10:15 PM IST