chairman infosys

इन्फोसिसमधल्या वादावर सीईओ आणि अध्यक्षांनी सोडलं मौन

देशातली दुसऱ्या क्रमांकाची आय.टी. फर्म, इन्फोसिसमधल्या वादावर अध्यक्ष आर. शेषसाई आणि CEO विशाल सिक्का यांनी आज प्रथमच मौन सोडलं. आपल्याला समभागधारकांनी निवडून दिलंय आणि आपलं कार्य अद्याप संपलेलं नाही, असं सांगत शेषसाई यांनी एका अर्थी संस्थापकांच्या आपेक्षांना सुरुंग लावलाय.

Feb 13, 2017, 11:30 PM IST