NAVRATRI 2023 : कष्ट करूनही हातात पैसे राहत नाहीत? नवरात्रीचे 'हे' उपाय जे तुम्हाला श्रीमंत बनवू शकतात...
नवरात्री एक महत्त्वाची हिंदू सण आहे जी देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. नऊ दिवस माता दुर्गा आणि तिचे नऊ अवतार पाजले जातात. यंदा नवरात्री 15 ते 24 ऑक्टोबर 2023 तारखेला आहे. उत्सवाच्या नऊ दिवसांच्या कालावधीत, भक्त प्रत्येक देवीच्या अवतारांची पूजा करतात. आणि उत्सवाचा आनंद घेतात.
Oct 5, 2023, 01:10 PM ISTGupt Navratri Upay 2023 : नोकरी, व्यवसाय आणि धनलाभासाठी गुप्त नवरात्रीत करा 'हे' उपाय
Ashadha Gupt Navratri 2023 : आजपासून आषाढ महिन्यातील गुप्त नवरात्रीला सुरुवात झाली आहे. या नऊ दिवसांत विविध उपायांनी मातेचा आशीर्वाद मिळविण्याचा प्रयत्न केला जातो. नोकरी, व्यवसाय आणि धनलाभासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहे.
Jun 19, 2023, 10:28 AM ISTChaitra Navratri 2023 Upay : आज महाअष्टमीला प्रगती आणि यशासाठी तुमच्या राशीनुसार करा 'हे' उपाय!
Chaitra Navratri 2023 Upay : आज महाअष्टमी...आजच्या दिवशी आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी व्यवसाय आणि प्रगतीसाठी राशीनुसार उपाय केल्यास फायदा होतो असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
Mar 29, 2023, 08:47 AM ISTNavratri 2023 Kanya Pujan : चैत्र नवरात्रीमध्ये कधी आहे कन्यापूजन? जाणून घ्या तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धती आणि नियम
Chaitra Navratri 2023 : सध्या सर्वत्र चैत्र नवरात्री साजरी केली जाते आहे. नवरात्री म्हणजे देवीच्या 9 रुपांची पूजा. यामध्ये कन्यापूजेलाही विशेष महत्त्व आहे. त्यामुळे कधी आहे कन्यापूजन, विधी, नियम...याशिवाय किती कन्या पूजनासाठी आमंत्रित करायचा याबद्दल जाणून घेऊयात...
Mar 28, 2023, 08:32 AM ISTChaitra Navratri 2023: 'या' चैत्र नवरात्री अष्टमी-नवमीला बनणार दुर्मिळ योग! जाणून घ्या पूजेचा सर्वात शुभ मुहूर्त
Chaitra Navratri Ashtami 2023 Date: सर्वत्र चैत्र नवरात्रीचा उत्साह दिसून येतं आहे. यंदा अष्टमी आणि नवमीला (Ram Navami 2023) दुर्मिळ योग जुळून येतं आहे. हिंदू पंचांग आणि ज्योतिषशास्त्रानुसार (astrology in marathi) या योगावर विशेष पूजा केल्यास तुम्हाला फलदायी ठरणार आहे.
Mar 27, 2023, 08:14 AM ISTChaitra Navratri 2023 Fasting Tips: वजन कमी करायचंय? ही आहे नामी संधी, फॉलो करा 'या' टिप्स
Weight Loss Diet in Navratri 2023: चैत्र शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडवा (Gudhi Padawa 2023) सन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विजयाचा गुढीसोबतच चैत्र नवरात्रौत्सवाला सुरुवात होते. घरोघरी दारात विजयाची गुढी उभारली जातो. चैत्र नवरात्रौत्सावाचे नऊ दिवस म्हणजेच रामनवमीपर्यंत नवदुर्गाच्या 9 रूपांची पूजा केली जाते. व्रत, उपवास केले जातात. वजन कमी करण्यासाठी चैत नवरात्रौत्सव तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
Mar 24, 2023, 01:14 PM ISTChaitra Navratri 2023: चैत्र नवरात्रीत वजन कमी करण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स
Weight Loss Diet in Chaitra Navratri 2023: चैत्र शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडवा (Gudhi Padawa 2023) सन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विजयाचा गुढीसोबतच चैत्र नवरात्रौत्सवाला सुरुवात होते. घरोघरी दारात विजयाची गुढी उभारली जातो. चैत्र नवरात्रौत्सावाचे नऊ दिवस म्हणजेच रामनवमीपर्यंत नवदुर्गाच्या 9 रूपांची पूजा केली जाते. व्रत, उपवास केले जातात. वजन कमी करण्यासाठी चैत नवरात्रौत्सव तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
Mar 24, 2023, 01:11 PM ISTChaitra Navratri 2023 : आजपासून सुरु झालेल्या चैत्र नवरात्रीत घडणार 9 दुर्मिळ योगायोग! 'हे' उपाय केल्यास होणार आर्थिक फायदा
Chaitra Navratri 2023 : गुढीपाडव्या मुहूर्तावर (Gudi Padwa 2023 ) आजपासून चैत्र नवरात्रीलाही सुरुवात झाली आहे. या नऊ देवात 9 दुर्मिळ योगायोग जुळून आले आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार काही उपास केल्यास तुम्हाला धनलाभ होईल असं म्हटलं आहे.
Mar 22, 2023, 10:02 AM ISTChaitra Navratri 2023 : गुढीपाडवासोबतच आज चैत्र नवरात्री, जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आणि विधी
Navratri 2023 Ghatsthapna Shubh Muhurt : गुढीपाडवासोबत (Gudi Padwa 2023 ) आज चैत्र नवरात्रीला सुरुवात होतं आहे. या दुहेरी योगासोबत नवरात्रीत ग्रहांचा दुर्मिळ संयोग असणार आहे. अशा या दुहेरी सणाचा आनंद घेत असताना चैत्र नवरात्रीसाठी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आणि विधी जाणून घ्या एका क्लिकवर
Mar 22, 2023, 08:14 AM ISTChaitra Navratri 2023 : चैत्र नवरात्री 'या' 5 राशींसाठी असणार खूप खास, धनलाभ होणार
Chaitra Navratri 2023 : चैत्र नवरात्र म्हणजे वर्षातील ते 9 दिवस माँ दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. हे 9 दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जातात.
Mar 21, 2023, 04:40 PM ISTGudi Padwa Fashion 2023: गुढीपाडव्याला एकदम झटपट करा असा हटके आणि स्टायलिश लूक ...
Gudi Padwa Fashion 2023: गुढीपाडव्याचा सण तोंडावर आहे तेव्हा आपल्यालाही येत्या सणासाठी आपण (Gudi Padwa 2023) कशा रीतीनं नववारी साड्या, फेटे आणि दागिने परिधान (Fashion 2023) करू शकतो, याबद्दल माहिती जाणून घेऊया.
Mar 21, 2023, 02:49 PM ISTNavratri Weight Loss : सुटलेलं पोट, वजन 9 दिवसात करा कमी, फॉलो करा हा डाएट प्लॅन
Chaitra Navratri 2023 : तुम्हाला सुटलेलं पोट, वजन कमी करायचं आहे...मग नवरात्रीचे नऊ दिवस फॉलो करा हा डाएट प्लॅन आणि मस्त वजन कमी करा.
Mar 21, 2023, 02:21 PM ISTGudi Padwa 2023: गुढीपाडव्याला कलश आणि कडूलिंबाचे का आहे इतकं महत्त्व? 'या' गोष्टी नसतील तर...
Gudi Padwa 2023: गुढीपाडव्याचा सण म्हणता म्हणता उद्यावर येऊन ठेपला आहे तेव्हा आपल्याला घरी (Gudi Padwa Importance in MarathI) पाडव्यासाठीची जोरदार तयारी सुरू झाली असेल. या सणाचे औचित्य साधून जाणून घेऊया की गुढीचे (Gudi Padwa Significance) महत्त्व जाणून घ्या.
Mar 21, 2023, 01:12 PM ISTChaitra Navratri 2023 : चैत्र नवरात्रोत्सवादरम्यान स्वप्नात 'या' गोष्टी दिसल्यास भाग्योदयाची शक्यता
Chaitra Navratri 2023 : यंदाचा हा नवरात्रोत्सव अतिशय खास आहे, कारण शुक्ल आणि ब्रह्म योगाच्या संयोगातून या पर्वाची सुरुवात होणार आहे. अशा या पर्वादरम्यान तुम्हाला काही स्वप्न पडली तर त्याचा अर्थही तितकाच लक्षवेधी आहे हे समजून घ्या.
Mar 21, 2023, 10:15 AM ISTChaitra Navratri 2023 : चैत्र नवरात्रीत ग्रहांचा मोठा योगायोग, 'या' राशींना मिळणार बंपर संपत्ती!
Chaitra Navratri 2023 Grah Gochar Effects : चैत्र नवरात्रीचा शुभ सण 22 मार्चपासून सुरू होत आहे. हिंदू धर्मात नवरात्रीला खूप महत्त्व आहे. 22 ते 30 मार्च या कालावधीत चालणाऱ्या नवरात्रीच्या काळात ग्रहांचा दुर्मिळ योगायोग जुळून येणार आहे. हा योगायोग 5 राशीच्या लोकांसाठी खूप शुभ ठरणार आहे.
Mar 19, 2023, 02:25 PM IST