chala hava yeu dya

भाऊ कदमनं सोडली इंडस्ट्री? कॉमेडीवीरचा 'हा' फोटो होतोय व्हायरल

Bhau Kadam : भाऊ कदम यांचा एक नवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा फोटो पाहता त्यांनी इंडस्ट्री सोडली की काय अशी चर्चा सुरु झाली आहे. 

Nov 23, 2023, 10:28 AM IST

बीग बी मिसळ खातात? अभिषेक बच्चनचं म्हणाला, 'नाही कारण...'

Chala Hawa Yeu Dya Abhishek Bachchan: अभिषेक बच्चनचा Ghoomer हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी चर्चा आहे ती म्हणजे अभिषेकच्या एका व्हिडीओची. 'चला हवा येऊ द्या'मध्ये त्यानं यावेळी हजेरी लावली होती.

Aug 19, 2023, 04:29 PM IST

Bhau Kadam आणि Kushal Badrike ला पोलिसांनी केली अटक?

Bhau Kadam आणि Kushal Badrike यांना का म्हणून पोलिसांनी अटक केली होती. त्या दोघांनी असा काय गुन्हा केला होता. जाणून तुम्हालाही होईल आश्चर्य

Jan 25, 2023, 05:32 PM IST

Fact Check : कुशल बद्रिके आणि भाऊ कदम वादाच्या भोवऱ्यात; टिंगलटवाळी प्रकरणी कलाकारांना अटक?

झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध कार्यक्रम चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाने घराघरात आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे.

Oct 1, 2022, 07:35 PM IST

थुकरट वाडीत पोहोचली महाराष्ट्राची लाडकी जोडी

'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर थुकरटवाडीतील मंडळी कधी काय करतील याचा काही नेम नाही. 

Nov 21, 2021, 12:09 PM IST

चला हवा येऊ द्या | भाऊ कदम डसाढसा रडला, पाहा उषा नाडकर्णी अशा भडकल्या

हवा येवू द्या शो गेली अनेक वर्ष प्रेक्षकांच मनोरंजन करत आहे. 

Sep 29, 2021, 07:34 PM IST
CHALA HAVA YEU DYA PART 1 ON 22ND JUNE PT3M37S

VIDEO : चला हवा येऊ द्या | रंगला भाऊच्या पाहण्याचा कार्यक्रम

VIDEO : चला हवा येऊ द्या | रंगला भाऊच्या पाहण्याचा कार्यक्रम

Jun 22, 2021, 01:00 PM IST

भाऊ कदम याने अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला होता...वेळच अशी आली होती

भालचंद्र पांडुरंग कदम म्हणजेचं आपल्या  सर्वांचे लाडके भाऊ कदम. 

Apr 24, 2021, 04:43 PM IST

Chala Hawa Yeu Dya | 'जन्म जरी मुंबईचा असला तरीही लहेजा तोच...'

सागर त्याच्या भाषेबद्दल आणि गावाबद्दल म्हणतो...

Mar 28, 2021, 03:46 PM IST

...म्हणून भाऊ कदम यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

आगरी समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी भाऊ वादाच्या भोवऱ्यात 

 

Nov 12, 2018, 02:12 PM IST

'चला हवा येऊ द्या'चा नागराज मंजुळे स्पेशल आठवडा

सैराट सिनेमाची टीमसोबत धमाल मस्ती

Nov 12, 2018, 01:58 PM IST