chalti hai kya nau se bara

तापसी आणि जॅकलीनला नव्हे तर या अभिनेत्रीला वरूण म्हणतोय 'चलती है क्या नौ से बारा'

१९९७ साली प्रदर्शित झालेल्या 'जुडवा' या चित्रपटाचा सिक्वेल येत्या दसर्‍याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Aug 25, 2017, 11:54 AM IST