'कंगनाला फक्त कानशिलातच लगावली' स्वरा भास्करने 'थप्पड कांड'वर सोडलं मौन
Swara Bhasker On Kangana Ranaut : लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर दिल्लीला जाताना चंदीगड विमानतळावर कंगना रनौतला महिला सुरक्षा रक्षकाने कानशिलात लगावली. कुलविंदर कौर असं या महिला सुरक्षा रक्षकाचं नाव आहे. यावर आता अभिनेत्री स्वरा भास्करने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
Jun 15, 2024, 05:58 PM IST'मला नोकरीची चिंता नाही, आईच्या सन्मानासाठी...'; कुलविंदर कौरच्या पोस्टमागचं सत्य उघड!
Kulwinder Kaur Post After Slapping Kangana Ranaut : कंगना रणौतला कानशिलात लगावल्यानंतर सोशल मीडियावर कुलविंदर कौरनं शेअर केली पोस्ट?
Jun 10, 2024, 10:46 AM IST'अनेकांना छेडणाऱ्या अनू मलिकसारख्या...'; कंगनाच्या कानशीलात लगावणारीच्या मदतीस निघालेल्या विशाल ददलानीला गायिकेनं सुनावलं
Sona Mohapatra Slams Vishal Dadlani Over Kangana Ranaut Incident : लोकप्रिय गायिका सोना मोहपात्रानं विशाल ददलानीला कंगना रणौत प्रकरणात सुनवले खडे बोल
Jun 9, 2024, 10:52 AM ISTकंगना रणौतच्या मागे दिसणाऱ्या 'त्या' बिचाऱ्या मुलीवर हात उचलणं चुकीचं नाही? अभिनेत्यानंच उपस्थित केला प्रश्न
Kangana Ranaut : कंगना रणौतला कानशिलात लगावल्या प्रकरणात तिच्या मागे असलेल्या महिलेवर हात उचलणं योग्य आहे का? अभिनेत्यानं विचारला प्रश्न
Jun 8, 2024, 12:08 PM ISTकंगना रणौतला कानशिलात लगावणाऱ्या महिलेला मिळणार 1 लाखांचं बक्षीस? उद्योजकानं केली घोषणा
Kulwinder Kaur Slapped Kangana Ranaut : कंगना रणौतला कानशिलात लगावलेल्या कुलविंदर कौरला हा उद्योजक देणार 1 लाख रुपये बझीस
Jun 7, 2024, 06:30 PM ISTकंगनाला कानशिलात लगावणारी कुलविंदर कौर कोण आहे? शेतकरी आंदोलनाशी संबंध
Kangana Ranaut: नवनिर्वाचित खासदार कंगना रनौत चंदीगड विमानतळावर पोहोचताच तिथल्या सीआयएसएफ महिला सुरक्षा रक्षकाने तिच्या कानशिलात लगावली. याचा व्हिडिओही समोर आहे. या घटनेनंतर देशात एकच खळबळ उडालीय.
Jun 6, 2024, 08:51 PM ISTभारतीय क्रिकेटपटूंच्या किटमध्ये सापडल्या दारूच्या बाटल्या, विमानतळावर खेळाडू ताब्यात... चौकशी होणार
iquor Bottles recovered from Indian U-23 Team : सौराष्ट्रच्या अंडर-23 क्रिकेट संघाच्या खेळाडूंकडून दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. हे क्रिकेटपटू विमानातून दारूनच्या बाटल्या घेऊन जात होते. विमानतळावर तपासानंतर या खेळाडूंना ताब्यात घेण्यात आलं.
Jan 29, 2024, 07:40 PM IST