GajKesari Yog: होळीनंतर तयार होतोय 'दुहेरी गजकेसरी योग'; 'या' राशींना मिळू शकतो लाभ
GajKesari Yoga: होळीनंतर म्हणजेच 27 मार्चला चंद्र तूळ राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत तो गजकेसरी योग तयार होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार 27 मार्च रोजी चंद्र तूळ राशीत प्रवेश करणार आहे.
Mar 20, 2024, 05:57 PM ISTChandra Gochar : आज चंद्र गोचरमुळे शुभ अशुभ योग! अंगारक योग आणि ग्रहण योग या लोकांना ठरणार डोकेदुखी
Chandra Gochar : आज चंद्र तूळ राशीत असणार असून पुढील सव्वा दोन दिवस इथेच असणार आहे. तूळ राशीत चंद्र गोचरमुळे तीन योग तयार झाले आहे.
Oct 15, 2023, 05:15 AM IST
आज त्रिग्रही आणि चांडाळ योग! सव्वा दोन दिवस 'या' राशींचे 'अच्छे दिन'
Chandra Gochar 2023 : शुक्र ग्रहाने कर्क राशीत प्रवेश केला. तरदुसरीकडे चंद्राने आपली स्थिती बदलेली आहे. त्यामुळे शुभ आणि अशुभ असे योग जुळून आले आहेत.
Aug 7, 2023, 11:11 AM ISTChandra Gochar 2023 : 7 ऑगस्टला त्रिग्रही योग, गजकेसरी योग आणि चांडाळ योग! 'या' राशींचं चमकणार नशिब
Chandra Gochar 2023 : 7 ऑगस्ट हा ग्रह गोचरच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा दिवस आहे. यादिवशी शुक्र ग्रह कर्क (Venus Transit 2023) प्रवेश करणार आहे. त्यासोबत चंद्र गोचर होणार आहे. यादिवशी दोन अशुभ आणि एक शुभ योग जुळून आला आहे.
Aug 5, 2023, 05:35 AM ISTTodays Panchang : जाणून घ्या आजचे शुभ-अशुभ योग; अभिजीत मुहूर्त, शुक्रवारचं पंचांग
Todays Panchang : आज 21 एप्रिल 2023 शुक्रवार आहे. वैदिक पंचांगानुसार आज प्रतिपदा तिथी आहे. बाजूला शुक्ला आणि योग प्रीती असतील. चला मग जाणून घ्या शुक्रवारचे शुभ मुहूर्त आणि राहुकाल
Apr 21, 2023, 06:34 AM IST
Todays Panchang : आज सूर्यग्रहण, अमावस्या आणि शनि जयंती! जाणून घ्या आजचं पंचांगानुसार मुहूर्त आणि राहुकाल
Todays Panchang : सूर्यग्रहण, वैशाख अमावस्या आणि शनि जयंती...तर चंद्र आज मेष राशीत प्रवेश करणार आहे. चला मग जाणून घ्या गुरुवाचे शुभ मुहूर्त आणि राहुकाल
Apr 20, 2023, 06:07 AM ISTTodays Panchang : मीन राशीत चंद्राचं गोचर! जाणून घ्या पंचांगानुसार मुहूर्त-नक्षत्र, आजचा राहुकाल
Todays Panchang : आज वैशाख कृष्ण पक्षाची चतुर्दशी तिथी रात्री 11.23 पर्यंत असेल मग अमावस्या तिथी लागणार आहे. आज पंचक काळ संपतोय. तर चंद्र (Chandra Gochar) मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. जाणून घेऊया बुधवारी (Wednesday upay) बनवलेला शुभ मुहूर्त आणि योग किती काळ असणार आहे ते...
Apr 19, 2023, 06:49 AM IST