chandra grahan

Lunar Eclipses 2024 : तब्बल 100 वर्षांनी होळीच्या दिवशी चंद्रग्रहण! शनिचा दुर्लभ योग कुठल्या राशींना होणार लाभ?

Chandra Grahan 2024 : वर्षातील पहिलं चंद्रग्रहण हे धुलीवंदन किंवा धुरवडचा दिवशी आल्यामुळे हे ग्रहण कोणत्या राशीसाठी सकारात्मक ठरणार आहे, याबद्दल ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलंय. 

Mar 25, 2024, 08:58 AM IST

Chandra Grahan 2024 : तब्बल 100 वर्षांनंतर होळीच्या दिवशी चंद्रग्रहण, 'या' राशींचा सुरु होणार सुवर्ण काळ

Chandra Grahan, Holi 2024 : दरवर्षी हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीला होळी दहन होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रंगांची उधळण करण्यात येते. यंदा होळीच्या दिवशी चंद्रग्रहणाची सावली असल्याने काही राशींसाठी हे ग्रहण सुवर्ण काळ घेऊन येणार आहे. 

Mar 16, 2024, 10:58 AM IST

Chandra Grahan 2024 : होळीच्या दिवशी लागणार वर्षातील पहिलं ग्रहण, गर्भवती महिलांनी घ्या विशेष काळजी

Grahan Effect On Pregnant Ladies: 2024 या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण हे रंगपंचमीच्या दिवशी लागणार आहे. ग्रहणाच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी ज्योतीष शास्त्रात अनेक उपाय सांगितले आहेत. याकाळात गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. 

Mar 15, 2024, 04:37 PM IST

Chandra Grahan 2024 : होळीला केवळ ग्रहणच नाही तर सूर्य आणि राहूचा संयोगही घातक, 'या' राशीच्या लोकांना राहावं लागेल सुरक्षित

Lunar Eclipse 2024 : होळीच्या दिवशी चंद्रग्रहणासोबतच मीन राशीत ग्रहण योग निर्माण होणार आहे. ज्योतिषशास्त्रात ग्रहण योग हा अतिशय अशुभ मानला जातो. 

Mar 10, 2024, 12:10 PM IST

Chandra Grahan 2024 : 'या' राशीच्या लोकांनी चंद्रग्रहणापासून राहावं सावधान! आयुष्यात होणार मोठे बदल

Chandra Grahan 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रेनुसार, या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण 25 मार्चला कन्या राशीत होणार आहे. हे चंद्रग्रहण काही राशींसाठी अशुभ ठरणार आहे.

Feb 17, 2024, 10:45 PM IST

Holi Chandra Grahan 2024 Date : होळीला चंद्रग्रहण असल्याने सण साजरा करता येणार का? जाणून घ्या तारीख आणि शुभ मुहूर्त

Chandra Grahan on Holi 2024 : होळीला चंद्रग्रहण आल्यामुळे हा सण साजरा करायचा की नाही असा संभ्रम सर्वसामान्यांना पडला आहे. शास्त्र काय सांगतं जाणून घेऊयात. 

Feb 16, 2024, 01:07 PM IST

चंद्र आहे साक्षीला... चंद्राचे मोहक रुप

Lunar Eclipse 2023 : चंद्रग्रहण आणि कोजागिरी असा एकत्र योग आला. यावेळी चंद्राचे रुप

Oct 29, 2023, 07:23 AM IST

Chandra Grahan: वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण कसे पहायचे? 'हे' घ्या सर्वात स्वस्त दुर्बिणीचे पर्याय

Cheapest Binocular Option: बजेट रेंजमध्ये दोन दुर्बिणींचे पर्याय समोर येतात. ज्या कमी बजेटमध्ये शक्तिशाली लेन्स मानल्या जातात

Oct 28, 2023, 10:18 AM IST

Rahu Ketu Shani Gochar : चंद्रग्रहणानंतर राहू-केतू आणि शनी गोचर! अशुभ योगामुळे 5 राशींनी अखंड राहावं सावध

Rahu Ketu Shani Gochar : चंद्रग्रहणानंतर मायावी राहू - केतू ग्रहांसोबत शनीदेव आपली स्थिती बदलणार आहे. त्यामुळे काही राशींना या गोचरमुळे अखंड सावध राहावं लागणार आहे. 

Oct 15, 2023, 07:24 PM IST

October Eclipse : वर्षातील शेवटचं सूर्य आणि चंद्रग्रहण अतिशय खास, या राशींना मिळणार पैसाच पैसा

ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. मात्र ज्योतिषशास्त्रातही याला अन्यन साधारण महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रात ग्रहण हे अशुभ मानले जाते. या वर्षातील शेवटचं सूर्य आणि चंद्रग्रहण लवकरच होणार आहे. 

Oct 3, 2023, 06:49 PM IST

Rahu Ketu Shani Gochar: चंद्रग्रहणानंतर राहू-केतू आणि शनीच्या चालीमध्ये होणार बदल, या 3 राशींवर बरसणार पैसा

Rahu Ketu Shani Gochar: 30 ऑक्टोबरला राहू आणि केतू हे मायावी ग्रहांचं गोचर होणार आहे. राहू मीन राशीत आणि केतू तूळ राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी 4 दिवसांनंतर शनिदेव कुंभ राशीत मार्गी होणार आहेत. ज्यामुळे 3 राशीच्या लोकांचे नशीब उजळू शकतं.

Sep 22, 2023, 08:11 AM IST

Chandra Grahan 2023 : वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण ऑक्टोबरमध्ये, राशींवर परिणाम होईल का?

Chandra Grahan 2023 : या वर्षातील दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण ऑक्टोबर महिन्यात असणार आहे. पेनम्ब्रल चंद्रग्रहण हे भारतात दिसणार असून याचा परिणाम राशींवर दिसून येणार आहे. 

Jul 10, 2023, 01:56 PM IST

वर्षातील दुसरे चंद्रग्रहण या तारखेला, जाणून घ्या वेळ आणि भारतात काय होणार परिणाम?

Chandra Grahan 2023 : पुन्हा एकदा चंद्रग्रहणाचा योग आहे. वर्षातील पहिले चंद्रग्रहण 5 मे रोजी झाले. आता वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण बाकी आहे. वर्षातील दुसरे चंद्रग्रहण भारतात दिसणार असून त्याचाही मोठा परिणाम होणार आहे. 

May 19, 2023, 11:34 AM IST

Lunar Eclipse 2023 : चंद्रग्रहणाला 12 वर्षांनी Chaturgrahi Yog! भारतात दिसणार छायाकल्प ग्रहण

Chandra Grahan 2023 : वर्षातील पहिलं चंद्रग्रहण आज आहे. तब्बल 12 वर्षांनी चंद्रग्रहणाला चतुर्ग्रही योग जुळून आला आहे. असा हा चंद्रग्रहण भारतात दिसणार असल्याचं पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितलं आहे. 

May 5, 2023, 09:08 AM IST

Panchang Today : आज वैशाख पौर्णिमा, चंद्रग्रहण आणि बौद्ध जयंती! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?

Panchang Today: धार्मिकदृष्ट्या आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आज वैशाख पौर्णिमा, बुद्ध पौर्णिमा (Buddha Jayanti 2023) आणि वर्षातील पहिलं चंद्रग्रहण आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचे शुभ मुहूर्त आणि नक्षत्र जाणून घ्या. (Panchang Today 05 May 2023 )

May 5, 2023, 06:37 AM IST