chandrapur highway

ट्रक-दुचाकीच्या भीषण अपघातात आजी-आजोबांसह नातीचा मृत्यू; कुठे घडली घटना?

Chandrapur Accident news:  ट्रक-दुचाकीच्या भीषण अपघातात आजी-आजोबा आणि नातीचा मृत्यू, नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच घडलेल्या या घटनेनं सारं गाव हळहळलं. 

Jan 2, 2025, 12:25 PM IST