chandrayaan 3 post landing

अंतराळ क्षेत्रातली महासत्ता! दक्षिण ध्रुवावर चांद्रयान उतरवणारा भारत जगातला पहिला देश

भारतानं चांद्रयान 3 मोहीम आज यशस्वी करून दाखवली. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातला पहिलाच देश ठरलाय. अंतराळ क्षेत्रातली नवी सुपरपॉवर म्हणून भारताचा उदय झाला आहे. 

Aug 23, 2023, 09:04 PM IST

Chandrayaan 3 Landing: कसं काम करणार चांद्रयान 3, भारत आणि सामान्य लोकांना मोहिमेचा काय फायदा होणार?

भारताची ऐतिहासिक कामगिरी चांद्रयान-3 चं यशस्वी लँडिंग. दक्षिण धृवावर लँडिंग करणारा ठरला पहिला देश. चांद्रयान-3च्या यशाबद्दल पंतप्रधान मोदींनी  शास्त्रज्ञांचं कौतुक केलंय. चांद्रयान 3 मोहिमेचा भारत आणि सामान्य लोकांना याचा मोठा फायदा होणार आहे. 

Aug 23, 2023, 07:02 PM IST