chandu chaiwala

Photos : माधुरी, दीपिकाही 'तिच्या' सौंदर्यापुढे फिक्या; 'चंदू चायवाल्या'च्या पत्नीला पाहिलं का?

'The Kapil Sharma Show' या विनोदी कार्यक्रमामुळं अनेक कलाकार घराघरात पोहोचले. त्यातलंच एक नाव म्हणजे अभिनेता चंदन प्रभाकर  (chandan prabhakar)  याचं. छोट्या पडद्यावरून 'चंदू चायवाला' ही भूमिका साकारणारा चंदन पाहता पाहता कधी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेऊन गेला हे कळलंही नाही. हा अभिनेता त्याच्या कलेसोबतच खासगी आयुष्यामुळंही चर्चेत असतो. 

Dec 31, 2022, 11:43 AM IST

The Kapil Sharma Show मधल्या चंदू चायवालाला लागला मोठा जॅकपॉट

सलमान, शाहरूख, अक्षय खानला जे जमलं नाही ते आता 'The Kapil Sharma Show' मधला चंदू चायवाला करून दाखवणार

Aug 9, 2022, 05:53 PM IST

Kapil Sharma Show मधील 'चंदू चायवाला' कसा बनला करोडोंच्या संपत्तीचा मालक?

'द कपिल शर्मा शो' अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो.

Sep 16, 2021, 10:17 AM IST

कपिल शर्मासाठी Good News, 'चंदू चायवाला' शोमध्ये परतणार

कपिल शर्मासाठी मागचे काही महिने वादग्रस्त ठरले होते, सुनील ग्रोवरसोबतही त्याचं भांडण झालं होतं, तर सुनील ग्रोवर आणि काही टीम मेंबर्सला शो सोडावा लागला.

Jun 23, 2017, 06:04 PM IST