chandu champion story

मराठी माणसाने पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी जिंकलेले पहिले सुवर्णपदक, आयुष्यावर चित्रपटही निघालेला

पॅरिस पॅरा ऑलिम्पिक 2024 सध्या सुरू आहे. या स्पर्धेत भारताने उल्लेखनिय कामगिरी केली आहे. त्या निमित्ताने जाणून घेऊया भारताला पहिले पहिले सुवर्णपदक कोणी मिळवून दिले होते.

Sep 8, 2024, 02:29 PM IST