मुंबई गँगरेपः सर्व आरोपींविरूद्ध आरोपपत्र दाखल
महालक्ष्मी परिसरातील शक्ती मिल कम्पाऊंडमध्ये महिला फोटोग्राफरवर झालेल्या गँगरेप प्रकरणी मुंबई पोलिसांनी आज चार आरोपींविरूद्ध किला कोर्टात आरोपपत्र दाखल केलंय. तर यातील पाचवा आरोपी अल्पवयीन असल्यामुळं त्याच्याविरूद्ध ज्युवेनाईल कोर्डात आरोपपत्र दाखल करण्यात आलंय.
Sep 19, 2013, 03:48 PM ISTमुंबई गँगरेपः आज होणार आरोपपत्र दाखल
मुंबईत महिला फोटोग्राफर तरूणीवर झालेल्या गँगरेप प्रकरणी आज चारही आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केलं जाणार आहे. या चारही नराधमांविरोधात बलात्कार, गुन्हेगारी कटाचा आरोप लावला जाण्याची शक्यता आहे. तीन दिवसांपूर्वी गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी १९ सप्टेंबर रोजी आरोपपत्र दाखल करणार असं स्पष्ट केलं होतं.
Sep 19, 2013, 08:03 AM IST‘आदर्श’ राजकारणात अडकले ऋषिराज
आदर्शप्रकरणी सीबीआयनं आरोपपत्र दाखल केल्यानंतर सीबीआयचे सहसंचालक ऋषिराज सिंह यांची काल बदली करण्यात आली. केंद्र सरकारने त्यांची आर्थिक गुन्हे शाखेत तडकाफडकी बदली केल्यानं एकच खळबळ उडालीय.
Jul 6, 2012, 01:01 PM IST