chatur debut in marathi

'थ्री इडियट्स'मधील चतुरचं मराठीत पदार्पण; 'आईच्या गावात मराठीत बोल' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

आईच्या गावात मराठीत बोल' सिनेमाचा ट्रेलर आणि संगीत अनावरण मुंबईमध्ये सर्व  कलाकार , तंत्रज्ञ आणि मिडीया यांच्या उपस्थितीत नुकतंच पार पडलं. 'आईच्या गावात मराठीत बोल' या चित्रपटाद्वारे ओमी वैद्यची भन्नाट मराठी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे आणि त्यावर ते तद्दन खूश आणि हसून लोटपोट होणार आहेत. याला ओमीच्या नव्या भाषेचा चमत्कार म्हणायचं की विनोदाची एक नवी भाषा म्हणायचे हे प्रेक्षकांनी ठरवायचं आहे.

Dec 29, 2023, 07:13 PM IST