chaturthi

Sankashti Chaturthi 2023 : रावणाने अखुरथ संकष्टीचे व्रत का केले? जाणून घ्या कथा

Akhuratha Sankashti Chaturthi 2023: आज म्हणजेच 30 डिसेंबर 2023 ला वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी साजरी करण्यात येणार आहे. जीवनातील अडथळे दूर करणाऱ्या गणेशाची पूजा संकष्टी चतुर्थीला केली जाते. 

Dec 30, 2023, 11:00 AM IST

जगातील सर्वात उंच टेकडीवर असलेला गणपती, दर्शनासाठी भाविक करतात 3000 फूट धोकादायक ट्रेक

Viral Video of 3000 ft High Ganpati Mandir : लवकरच गणेशोत्सवाला सुरूवात होणार आहे. त्यामुळे सर्वत्र याची जय्यत तयारी सरू आहे. यावेळी सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे ज्यात तुम्ही पाहू शकता की 3 हजार उंचावर आहे. 

Sep 17, 2023, 06:32 PM IST

शुक्रवारी गणपतीसाठी चतुर्थी व्रत : बाप्पाला मोदक, दुर्वा करा अर्पण; शिवलिंगाला करावा दुधाने अभिषेक

गणपती देवासाठी उपवास करण्याची हिंदू धर्मात एक परंपरा आहे. असं मानण्यात येतं की, चतुर्थीचे व्रत केल्याने कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी येते. शुक्रवार आणि चतुर्थीच्या योगात शुक्र ग्रहाचीही विशेष पूजा करावी.

Aug 4, 2023, 05:40 AM IST

Sankashti Chaturthi : आज वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी! जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ, उपवासाचे महत्त्व

Sankashti Chaturthi : संकष्टीला चंद्रोदयाची वेळ, शुभ योगांची माहिती पाहून घ्या. 

Dec 11, 2022, 09:15 AM IST