chembur attack

चेंबूर येथे एका राजकीय नेत्यावर तलवारीने हल्ला

 चेंबूर येथे एका राजकीय नेत्यावर हल्ला करण्यात आलाय. 

Nov 4, 2018, 10:22 AM IST

नवाब मलिक हल्ल्याचे आरोप संजय पाटील यांनी फेटाळले

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार संजय पाटील यांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हल्ला प्रकरणात नवाब मलिक यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. नवाब मलिक यांनीच बाहेरून गुंड  आणून आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप संजय पाटील यांनी केला आहे.

Nov 30, 2016, 08:53 AM IST