chennai super kings skeeper

चेन्नई सुपर किंग्जचा थाला नव्या अवतारात, Dhoni ची रजनीकांत स्टाईल व्हायरल

IPL 2022 ची सुरुवात होण्यापूर्वी धोनी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. धोनीचा नवा लूक समोर आला आहे. ज्यामध्ये Dhoni रजनीकांतच्या स्टाईलमध्ये दिसत आहे.

Feb 26, 2022, 09:25 PM IST