chennai super kings vs kolkata knight riders

IPL Points Table : कोलकाताचा पराभव केला तरी चेन्नईच्या पदरी निराशा, पाईंट्स टेबलमध्ये कसा घोळ झालाय? पाहा

IPL Points Table Scenario : चेपॉकच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचा 7 विकेट्सने पराभव केला. त्यामुळे आता पाईंट्स टेबलमध्ये नेमके काय बदल झालेत? याचं आकलन करूया...

Apr 8, 2024, 11:25 PM IST

CSK vs KKR : चेन्नई की कोलकाता? कोण बाजी मारणार? पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड

CSK vs KKR head to head : आज चेन्नई आणि कोलकाता यांच्यात सामना रंगणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता एमए चिदंबरम स्टेडियवर आजचा सामना होणार आहे. आजचा सामना कोण जिंकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 
 

Apr 8, 2024, 04:22 PM IST

CSK vs KKR : ईडन गार्डन्सवर चेन्नईच 'अजिंक्य'; कोलकात्याचा 49 रन्सने पराभव

या सामन्यामध्ये कोलकात्याचा त्यांच्याच घरात पराभव झाला आहे. चेन्नईने दिलेल्या 235 रन्सच्या टारगेटचा सामना करताना कोलकात्याला नाकीनऊ आले. या विजयासह चेन्नईची टीम पॉईंट्स टेबलवर टॉपवर पोहोचलीये.

Apr 23, 2023, 11:32 PM IST

CSK vs KKR : व्यंकटेश अय्यरसोबत कोण करणार ओपनिंग?

चेन्नई विरुद्ध कोलकाता आज सामना, श्रेयस अय्यरने व्यंकटेशसोबत कोणाला द्यावी ओपनिंगची संधी? 

Mar 26, 2022, 04:08 PM IST

CSK vs KKR: मोईन अलीच्या जागी जडेजा 'या' खेळाडूला देणार प्लेईंग 11 मध्ये संधी

मोईन अलीच्या जागी टीममध्ये कोणाला संधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Mar 26, 2022, 08:06 AM IST

IPL चॅम्पियन CSKवर बक्षिसांचा वर्षाव!

 IPL 2021च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला.

Oct 16, 2021, 08:49 AM IST