chennai team

रवींद्र जडेजा CSK सोडणार ? हे आहे कारण....

माजी कर्णधार रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) चेन्नई सुपर किंग्जला राम राम ठोकणार असल्याचे वृत्त हाती आले आहे. नेमका जडेजा चेन्नई का सोडतोय याचे कारण समजू शकले नाही आहे.

May 17, 2022, 06:30 PM IST

आयपीएल | ऋतुराजची फटकेबाजी आणि इकडे सायलीला प्रश्न, ''आज तुमचे हे....''

चेन्नई या संघातून खेळणाऱ्या फलंदाज ऋतूराज गायकवाड यानं फार कमी वेळातच क्रीडा जगतामध्ये स्वत:चं स्थान कायम केलं. 

Oct 11, 2021, 05:40 PM IST

IPL 2021 : महेंद्रसिंग धोनी नंतर रवींद्र जडेडा होणार CSK चा कॅप्टन?

आयपीलच्या 14व्या सीझनची सुरुवात झाली आहे. या सीझनमध्ये चेन्नई सुपर किंग्ज एका वेगळ्याच अंदाजात परत आली आहे असे दिसत आहे. 

Apr 20, 2021, 06:42 PM IST

धोनीसह चेन्नई संघाकडून चूक, पृथ्वी शॉची शानदार खेळी

दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ उत्कृष्ट फॉर्ममध्ये

Sep 25, 2020, 09:54 PM IST

आयपीएल २०१८ : चेन्नईच्या संघात तो परत आलाय

टीमचा फास्ट बॉलर लुंगी एन्गीडी लवकरच चेन्नई टीमचा हिस्सा बनणार आहे.

Apr 28, 2018, 06:53 PM IST

चेन्नईमध्ये होणारे सर्व सामने दुसऱ्या शहरात हलवणार- सूत्र

चेन्नईमध्ये होणारे सर्व सामने चेन्नईमधून दुसरीकडे हलवण्याचा विचार सुरु आहे. कोलकाता आणि चेन्नई यांच्यात झालेल्या मॅचदरम्यान खेळाडूंवर बुट फेकण्याचा प्रकार घडला. आता पोलिसांनी सामन्यांना सुरक्षा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे चेन्नईमधील सर्व सामने आता दुसऱ्या शहरांमध्ये हलवले जाणार आहेत. 

Apr 11, 2018, 04:20 PM IST