cheteshwar pujara sixes

भारत नाही तर 'या' टीमकडून खेळणार Cheteshwar Pujara? ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूचाही टीममध्ये समावेश

टेस्ट टीम इंडियाचा महत्त्वाचा खेळाडू मानला जाणारा चेतेश्वर पुजारा  (Cheteshwar Pujara) सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे. त्याने श्रीलंकेविरूद्धच्या (IND vs SL) पहिल्या सामन्यामध्ये त्याने शतक ठोकलं होतं. 

Jan 20, 2023, 02:11 PM IST