chhagan bhujbal

भुजबळ वि. कांदे वादाचा भडका, येवला मतदारसंघात राजकीय संघर्ष पेटला

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : नाशिकचं जिल्ह्यात गेल्या वीस वर्षांपासून कांदे आणि भुजबळ यांच्यातील  विविध कारणांनी संघर्षाची धग कायम आहे. समीर भुजबळांनी नांदगाव मतदारसंघात अपक्ष उमेदवारी दाखल केल्यानंतर भुजबळ-कांदे संघर्ष पुन्हा उफाळून आला.  एकमेकांवर होत असलेल्या आरोपांनी सध्या जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघालय.

Oct 25, 2024, 09:35 PM IST
Suhas Kande will fight against Chhagan Bhujbal in Yeola PT40S

छगन भुजबळांपेक्षा पत्नीची कमाई तिप्पट! 5 वर्षातील संपत्तीचा आकडा पाहाच

Chhagan Bhujbal Property: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि त्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या संपत्तीची माहिती जाहीर करण्यात आली आहे.

Oct 25, 2024, 08:56 AM IST
Chhagan Bhujbal and Manoj Jarange supporters fight in Yeola PT4M9S

येवल्यात जरांगे आणि भुजबळ समर्थकांमध्ये राडा

Chhagan Bhujbal and Manoj Jarange supporters fight in Yeola

Oct 14, 2024, 07:55 AM IST

छगन भुजबळ, धनंजय मुंडे आमच्यासोबत आले तर... प्रकाश आंबेडकर यांचे महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट आणणारे वक्तव्य

Maharashtra Political News :  वंचितचे अध्यक्ष  प्रकाश आंबेडकर झी २४ तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट आणणारे वक्तव्य केले आहे. 

Sep 28, 2024, 11:31 PM IST

'...तर महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणू'; 'टू द पॉईंट' मुलाखतीत आंबेडकरांचं मोठं विधान

Maharashtra Political News : राज्यातील या दोन नेत्यांची साथ मिळाली तर एकहाती सत्ता आणू, असा दावा टू द पॉईंट मुलाखतीत प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. 

Sep 28, 2024, 10:08 AM IST

बजरंगबली.. तोड दुश्मन की नली; छगन भुजबळ यांच्या भाषणात हनुमान चालिसा वाजल्याने राजकारण तापले

Maharashtra Politics : हनुमान चालिसा म्हटलं की धार्मिक विषय.. मात्र, हाच हनुमान चालिसाचा विषय राजकीय नेत्यांभोवती नेहमीच फिरताना आपल्याला दिसतो.. आता छगन भुजबळांच्या कार्यक्रमात हनुमान चालिसा लागली आणि राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. 

Sep 15, 2024, 07:37 PM IST

भुजबळांचे भाषण सुरू असताना मध्येच सुरू झाली हनुमान चालिसा, भाषण मध्येचं थांबवलं अन् म्हणाले, पोलिस इन्सपेक्टर...

Chhagan Bhujbal Hanuman Chalisa: छगन भुजबळ यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात भुजबळ यांचे भाषण सुरू असताना अचानक हनुमान चालीसा सुरू झाली. 

Sep 15, 2024, 12:35 PM IST

रात्री 2 वाजता रोहित पवार, राजेश टोपे यांना... मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळ यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

मराठा आंदोलक मनोज जरांगे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवसापासून पुन्हा आमरण उपोषण सुरू करणार आहेत. अशातच मंत्री छगन भुजबळ यांनी कोणता  खळबळजनक दावा केलाय. 

Sep 14, 2024, 10:41 PM IST