chhagan bhujbal

मी पवारांना सांगितलं आम्ही मुख्यमंत्री, मंत्री झालो तरी...; छगन भुजबळांनी सांगितलं भेटीचं कारण

Maharashtra Politics News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले होते .

Jul 15, 2024, 01:17 PM IST

छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर, तासभर वेटिंग ठेवल्यानंतर चर्चेसाठी बोलावलं

Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत.

Jul 15, 2024, 11:34 AM IST

Maratha Reservation: फडणवीसांनीच भुजबळांना बळ दिलंय, मनोज जरांगेंचे गंभीर आरोप

Maratha Reservation: सरकारनं भुजबळांना माझ्या विरोधात उभं केल्याचं सांगत फडणवीसांनीच भुजबळांना बळ दिलंय असा आरोपही जरांगेंनी केलाय.  

Jul 10, 2024, 11:22 AM IST

सरकार भुजबळांना गप्प का बसवत नाही? मनोज जरांगेचा सवाल, 'जातीयवाद संपवायचा असेल तर...'

Manoj Jarange on Chhagan Bujbal: छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) जातीय दंगली घडवून आणायच्या आहेत का? असा प्रश्न मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी विचारला आहे. सरकार भुजबळांना गप्प का बसवत नाही अशी विचारणाही त्यांनी 'झी 24 तास'ला दिलेल्या मुलाखतीत केली आहे. 

 

Jul 4, 2024, 10:02 PM IST

कुणबी नोंदी सापडलेल्या मुस्लिमांनाही ओबीसी आरक्षण द्या; मनोज जरांगे यांची नवी मागणी; छगन भुजबळ आक्रमक

मराठा-ओबीसी वादात आता मुस्लीम कार्ड खेळले जाणार आहे. मुस्लीम समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली  आहे.

Jun 24, 2024, 08:58 PM IST

छगन भुजबळ यांची चर्चा यशस्वी ; OBC नेत्याने 10 दिवसांचे उपोषण एका तासात संपवल

उपोषणस्थळी सरकारच्या शिष्टमंडळाचा भाग म्हणून आले असले तरी भुजबळांनी पुन्हा एकदा ओबीसींच्या बाजूनं मतं मांडली. तसंच आलेल्या धमक्यांना त्यांनी शायरीतून उत्तर दिलं. तसंच त्यांनी विरोधकांनाही इशारा दिला. 

Jun 22, 2024, 04:22 PM IST
Chhagan Bhujbal is aggressive, don't pass an ordinance regarding Sagesoire Maratha Reservation  OBC reservation PT1M15S

सगेसोयरे बाबत अध्यादेश काढू नका -छगन भुजबळ आक्रमक

Chhagan Bhujbal is aggressive, don't pass an ordinance regarding Sagesoire
Maratha Reservation
OBC reservation

Jun 21, 2024, 09:50 PM IST

ठाकरे गट मोदींकडे जाणार? छगन भुजबळ ठाकरे गटात येणार? उद्धव ठाकरे यांचा भर सभेत खुलासा

ठाकरे गट मोदींकडे जाणार? छगन भुजबळ ठाकरे गटात येणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळाता लंगली आहे. उद्धव ठाकरे यांनी भर सभेत याचा खुलासा केला आहे. 

Jun 19, 2024, 08:57 PM IST