chhatrapati tara rani teaser out

मराठ्यांच्या लढ्याची कहाणी; मोगलमर्दिनी 'छत्रपती ताराराणी'; टीझर भेटीला

टिझर मध्ये असामान्य शौर्य दाखवणाऱ्या, रणांगण गाजवणाऱ्या, आक्रमक राजकारणी छत्रपती ताराराणी यांची झलक दिसत आहे.

Mar 4, 2023, 09:31 PM IST