chhattisgarh news

Crime News : बायकोसोबत भावांना नाचताना पाहून पतीला राग अनावर; मुलाच्या लग्नातच कुऱ्हाड घेतली अन्...

Crime News : छत्तीसगडच्या कवर्धा जिल्ह्यात खळबळजनक घटना समोर आली आहे. मुलाच्या लग्नात एका व्यक्तीने आपल्या दोन भावांवर कुऱ्हाडीने वार करून त्यांची हत्या केली. तर आणखी तिघांना जखमी केले असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे.

May 16, 2023, 10:13 AM IST

Fire Accident : शॉर्ट सर्किटमुळे हॉस्पिटलने पेट घेतला अन्... भीषण आगीत डॉक्टर दाम्पत्यासह 6 जणांचा मृत्यू

Clinic Fire : आग इतकी भयानक होती की बघता बघता दुसऱ्या मजल्यावर लागलेली आग संपूर्ण इमारतीमध्ये पसरली. या आगीत सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय

Jan 28, 2023, 04:23 PM IST

बापाची बुक्की ठरली जीवघेणी, 3 वर्षाच्या मुलीला मारून बापाने... थरारक घटना

अवघ्या 3 वर्षाच्या मुलीसोबत बाप सैतानासारखा वागला आहे

Aug 21, 2022, 09:50 PM IST

छत्तीसगडमध्ये आयकर विभागाची धाड, कोट्यवधी रुपये आणि दागिने जप्त

छत्तीसगडमध्ये आयकर विभागाकडून मोठी कारवाई, कोट्यवधींचा ऐवज जप्त

Jul 5, 2022, 11:08 AM IST

लॅण्डिंग करताना हेलिकॉप्टरचा भीषण अपघात, पाहा व्हिडीओ

लॅण्डिंग करताना हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 2 वैमानिकांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. 

May 13, 2022, 08:45 AM IST

छत्तीसगढच्या मुली 'टनाटन'; भाजप खासदाराची मुक्ताफळे

'पार्टी विथ डिफरन्स' म्हणवून घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या ७७ वर्षीय खासदारांनी महिला आणि मुंलींबद्धल मुक्ताफळे उधळली आहेत. छत्तीसगढच्या मुली 'टनाटन' असल्याचे या खासदार महोदयांचे म्हणणे आहे.

Oct 4, 2017, 08:15 AM IST