chhava

विकी कौशलचा 'छावा' आता घरी बसल्या पाहता येणार; 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित

Chhaava OTT Release : ओटीटीवर विकी कौशलचा 'छावा' चित्रपट प्रदर्शित...

Apr 11, 2025, 11:08 AM IST

रिलीजनंतर 32 दिवसांनीही घोंगावतंय 'छावा'चं वादळ; कमाईचे सर्व विक्रम मोडीत, रचला फेब्रुवारीतील सर्वात मोठा रेकॉर्ड

Chhava Box Office Report Card: फेब्रुवारी महिन्यात भारतीय चित्रपटांनी एकूण 1245 कोटींची कमाई केली आहे. यावेळी विकी कौशलचा (Vicky Kaushal) छावा (Chaava) चित्रपट स्टार परफॉर्मर ठरला आहे. 

 

Mar 19, 2025, 08:53 AM IST

'मी अक्षय खन्नाशी बोललो नाही', विधानावरुन ट्रोल झाल्यानंतर संतोष जुवेकरने दिलं स्पष्टीकरण, म्हणतो 'तो फार मोठा...'

Santosh Juvekar Clarification:  संतोष जुवेकरने ट्रोलिंगवर पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलंय. 

Mar 11, 2025, 10:02 PM IST

विकी कौशलच्या 'छावा'चं सत्य आलं समोर; ज्या घोड्याविषयी बोलत होता, त्याचं सत्य पाहून प्रेक्षकांचं तोंड झालं बंद

Vicky Kaushal Chhava Horse Scene :  विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटातील घोड्याचा तो सीन पाहिलात का?

Mar 11, 2025, 04:09 PM IST

सोन्याची नाणी शोधण्यासाठी इथं रोज रात्री शेकडो लोक खोदतात खड्डे; 'छावा' चित्रपटाशी कनेक्शन

Chhava Effect Treasure Hunt At Night: या ठिकाणी रोज सकाळी शेकडो छोटे छोटे खड्डे दिसून येतात.

Mar 8, 2025, 09:41 AM IST

110 फूट खोल विहीरी असलेल्या गुप्त राजवाड्यात आहे छावा चित्रपटात दाखवलेले शिवलिंग

छावा चित्रपटात दाखवलेले शिवलिंग महाराष्ट्रात नेमकं कुठे आहे? जाणून घेऊया लोकेशन 

Feb 25, 2025, 01:20 PM IST

एका अल्बमचे 10 कोटी... भारतात सर्वाधिक मानधन घेणारा संगीतकार; रेहमान, अरजितही पडले मागे

Highest Paid Musician In India: भारतामध्ये सर्वाधिक कमाई करणारा संगीतकार कोण असा प्रश्न विचारल्यास तुम्ही ए.आर. रेहमान, दिलजीत दोसांज वगैरे नावं घ्याल. मात्र ही उत्तर चुकीची आहेत असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. पण हे खरं आहे. देशातील सर्वात श्रीमंत संगीतकार हा अवघ्या 33 वर्षांचा तरुण आहे. तो कोण आणि त्याने काय काम केलं आहे ते पाहूयात...

Feb 23, 2025, 01:49 PM IST

मोदींकडून 'छावा' चित्रपटाचं कौतुक, विकी कौशलने मानले आभार, म्हणाला...

विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. सर्वत्र 'छावा' चित्रपटाची चर्चा सुरु आहे. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील 'छावा' चित्रपटाचं कौतुक केलं आहे. 

Feb 22, 2025, 01:03 PM IST

'इतिहासाचा गौरव करणं...', छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बरळणाऱ्या स्वरा भास्करची नवी पोस्ट, 'चुका आणि अपयश...'

Swara Bhaskar on Chhatrapati Sambhaji Maharaj: बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने चेंगराचेंगरीतील मृत्यूऐवजी, चित्रपटातील 500 वर्षांपूर्वीच्या सीनमुळे समाज संतप्त होत असेल तर तो मनाने मेलाय असं विधान केलं होतं. यानंतर तिच्यावर टीकेची झोड उठली होती. 

 

Feb 21, 2025, 05:34 PM IST

तुम्ही संभाजीराजेंना शिवरायांपेक्षा मोठं करणार का? आचार्य अत्रेंच्या प्रश्नावर 'छावा' लेखक शिवाजी सावंत यांनी दिलं होतं 'हे' उत्तर

Shivaji Sawant on Chhava: विकी कौशलची मुख्य भूमिका असणारा 'छावा' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिस गाजवत आहे. छावा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे रेकॉर्ड प्रस्थापित केले आहेत.

 

Feb 19, 2025, 08:14 PM IST

'चेंगराचेंगरीतील मृत्यूऐवजी, चित्रपटातील 500 वर्षांपूर्वीच्या सीनमुळे समाज संतप्त होत असेल तर तो मनाने मेलाय', स्वरा भास्करची पोस्ट, नेटकरी संतापले

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने (Swara Bhaskar) एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. यामध्ये तिने अप्रत्यक्षपणे छावा चित्रपट पाहिल्यानंतर भावूक आणि संतप्त झालेल्यांवर निशाणा साधला आहे. 

 

Feb 19, 2025, 06:26 PM IST

महाराष्ट्रातील 110 फूट खोल विहीरीत असलेल्या गुप्त राजवाड्यात शूट झालाय छावा चित्रपटातील हा सर्वात लक्षवेधी सीन

Chhava: छावा चित्रपटातील हा सर्वात लक्षवेधी सीन महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात शूट झाला आहे. इथं 110 फूट खोल विहीरीत असलेल्या गुप्त राजवाडा आहे. 

Feb 17, 2025, 11:43 PM IST

संभाजीराजे साकारण्यासाठी विक्कीने किती मानधन घेतलं?

संभाजीराजे साकारण्यासाठी विक्कीने किती मानधन घेतलं?

Feb 14, 2025, 03:20 PM IST

महाराणी येसूबाईंची समाधी सापडायला 294 वर्षे का लागली? 'ती' एक खूण ठरली महत्त्वाची

Maharani Yesubai Bhonsale: छावा चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांच्या बाबतीत माहिती वाचण्यात येत आहे. 

Feb 14, 2025, 12:23 PM IST

Chhava Review: डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत, पण...; 'छावा' का पहावा?

Chhava Movie Review: स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट का पहावा जाणून घ्या रिव्ह्यूमध्ये...

Feb 14, 2025, 10:02 AM IST