chhavi mittal age

मुलाला Lip Kiss केल्यामुळे अभिनेत्री ट्रोल, आणखी फोटो शेअर करत म्हणाली 'माझ्या प्रेमाची सीमा…'

Kiss on Kids : तिने मुलाच्या ओठावर Kiss केली आणि तो फोटो सोशल मीडियावर शेअर केला. हे काय नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. हे पाहून तिने ट्रोलला उत्तर देण्यासाठी मुलांना ओठांवर किस करतानाचे आणखी काही फोटो शेअर केले आणि म्हणाली 'माझ्या प्रेमाची सीमा…'

Mar 17, 2023, 12:30 PM IST

Actress Cancer Scar: ब्रेस्ट कॅन्सर सर्जरीचा व्रण दाखवत अभिनेत्री भावूक; पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा

हे रोग आणि त्यांच्याविषयीची असणारी मनातील भीती मात्र काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही

Jun 14, 2022, 08:58 AM IST

Breast Cancer च्या मोठ्या शस्त्रक्रियेनंतर अभिनेत्रीला नवं दुखणं; पाहून तुमच्याही पोटात पडेल खड्डा

. शस्त्रक्रिया झालेली असली तरीही छवी अद्यापही वेदनेतून मात्र सावरली नाही. 

May 18, 2022, 10:37 AM IST

शंभरदा तुलाच निवडेन... Cancer शी झुंज दिलेल्या अभिनेत्रीची पतीसाठी भावूक पोस्ट

पतीकडे भेट म्हणून मागितलेली गोष्ट तुमच्या डोळ्यात पाणी आणेल. 

 

Apr 29, 2022, 03:29 PM IST