chhota rajan

अखेर 9 वर्षांनी समोर आला छोटा राजनचा फोटो, जिवंत आहे दाऊद इब्राहिमचा सर्वात मोठा शत्रू

दिल्लीच्या तिहार जेलमध्ये (Tihar Jail) कैद असलेला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा (Chhota Rajan) नवा फोटो समोर आला आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी 2015 मध्ये छोटा राजनला परदेशात पकडून नंतर भारतात आणलं होतं. 

 

Apr 21, 2024, 03:37 PM IST

दत्ता सामंत हत्या प्रकरणात छोटा राजनची निर्दोष सुटका; कोर्टाने काय सांगितलं?

Dutta Samant Murder Case : कामगार नेते आणि माजी खासदार दत्ता सामंत यांच्या 1997 च्या हत्याप्रकरणात  गुंड छोटा राजनला एका विशेष सीबीआय न्यायालयाने शुक्रवारी निर्दोष ठरवले आहे. 

Jul 29, 2023, 09:09 AM IST

Chhota Rajan : गँगस्टर छोटा राजन पुन्हा चर्चेत; डॉनचा भाऊ बनला....

डॉनचा भाऊ आरपीआय ए गटाच्या राष्ट्रीय अध्यक्ष बनला आहे (National President of RPI Group A). आरपीआय ए गटाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी पुन्हा छोटा राजन याचा भाऊ दीपक निकाळजे (Chhota Rajan's brother Deepak Nikalje) यांची निवड झाली आहे.

Jan 18, 2023, 11:27 PM IST

उत्तर प्रदेश : कुख्यात गुंड आता टपाल तिकीटावर, सरकारचा निष्काळजीपणा

कुख्यात गुंड छोटा राजन (Don Chhota Rajan) आणि मुन्ना बजरंगी यांचे मुद्रांक भारतीय पोस्टल विभागाच्या (Indian Postal Department) 'माय स्टॅम्प' योजनेंतर्गत छापण्यात आले आहे.

Dec 28, 2020, 12:24 PM IST
Mumbai Underworld Don Chhota Rajan Convicted By Special Court Update At 10 PM PT1M2S

मुंबई । कुप्रसिद्ध गँगस्टर छोटा राजनला आठ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

मुंबई । कुप्रसिद्ध गँगस्टर छोटा राजनला आठ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

Aug 20, 2019, 11:00 PM IST

हॉटेल व्यावसायिक शेट्टी खूनप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन दोषी

 डॉन छोटा राजन याच्यासह सहा जणांना खून प्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवले आहे.  

Aug 20, 2019, 04:41 PM IST
Mumbai | Underworld Don Chhota Rajan Convicted By Special Court PT1M37S

मुंबई । हॉटेल व्यावसायिकाचा खुनाचा प्रयत्न; छोटा राजन दोषी

मुंबई । हॉटेल व्यावसायिकाचा खुनाचा प्रयत्न; छोटा राजन दोषी

Aug 20, 2019, 03:00 PM IST

छोटा राजनला पत्रकाराची हत्या महागात पडली

२०१५ मध्ये छोटा राजनवर ऑस्ट्रेलियात हल्ला झाला, यानंतर छोटा राजन इंडोनेशियातील बालीत

May 6, 2018, 08:31 PM IST

छोटा राजनला फोन, "नाना वो तुमको टपकाने का प्लानिंग किएला है"

 'डोंगरी ते दुबई' पुस्तकात झैदीने आपल्या चर्चित पुस्तकात म्हटलं आहे, दुबईत दाऊद इब्राहिमने एका मोठ्या पार्टीचं आयोजन केलं होतं.

May 6, 2018, 08:25 PM IST

दाऊदला छोटा राजनविषयी वाईट बोललेलं आवडतं नव्हतं...!

छोटा शकील आणि सौत्या नावाच्या गुंडाने १२ सप्टेंबर १९९२ रोजी जेजे हॉस्पिटलमध्ये घुसण्याचा कट रचला, हॉस्पिटलवर हल्ल्यासाठी एके-47चा वापर केला गेला.

May 6, 2018, 07:52 PM IST

दाऊद आणि छोटा राजनमध्ये शत्रुत्व असं वाढत गेलं...!

छोटा राजनचा अवाका वाढत होता, त्याला संपवण्यासाठी छोटा शकील, शरद शेट्टी आणि सुनील रावत एक झाले.

May 6, 2018, 07:32 PM IST

छोटा राजन आणि दाऊदमध्ये वादाला सुरूवात

दाऊद आणि छोटा राजन यांच्यातली मैत्री खूपच जुळून आली होती, त्यांचा एकमेंकांवर प्रचंड विश्वास होता.

May 6, 2018, 06:22 PM IST